मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६६,८३६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७४,०४५ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज ७७३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ७७३ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १८९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६,९१,८५१ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ३४,०४,७९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.८१ एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५१,७३,५९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४१,६१,६७६ (१६.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४१,८८,२६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,३७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
करोना बाधित रुग्ण :
आज राज्यात ६६,८३६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४१,६१,६७६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१ मुंबई मनपा ७,१९९
२ ठाणे १,८२५
३ ठाणे मनपा १,१९६
४ नवी मुंबई मनपा ७६२
५ कल्याण डोंबवली मनपा १,५९८
६ उल्हासनगर मनपा १७७
७ भिवंडी निजामपूर मनपा ७७
८ मीरा भाईंदर मनपा ५५३
९ पालघर ८३०
१० वसईविरार मनपा १,००७
११ रायगड १,००५
१२ पनवेल मनपा ७३९
ठाणे मंडळ एकूण १६,९६८
१३ नाशिक १,५५८
१४ नाशिक मनपा १,८५७
१५ मालेगाव मनपा ९
१६ अहमदनगर २,६६४
१७ अहमदनगर मनपा ९४३
१८ धुळे २२४
१९ धुळे मनपा ११२
२० जळगाव १,१५८
२१ जळगाव मनपा १३२
२२ नंदूरबार ४४४
नाशिक मंडळ एकूण ९,१०१
२३ पुणे २,९३०
२४ पुणे मनपा ४,५३६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २,३९७
२६ सोलापूर १,३३४
२७ सोलापूर मनपा ३१८
२८ सातारा १,७०५
पुणे मंडळ एकूण १३,२२०
२९ कोल्हापूर ४५१
३० कोल्हापूर मनपा ११९
३१ सांगली १,१७३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२३
३३ सिंधुदुर्ग १२९
३४ रत्नागिरी ५४९
कोल्हापूर मंडळ एकूण २,६४४
३५ औरंगाबाद ५९८
३६ औरंगाबाद मनपा ६१६
३७ जालना ८८७
३८ हिंगोली २१९
३९ परभणी ७६८
४० परभणी मनपा २५०
औरंगाबाद मंडळ एकूण ३,३३८
४१ लातूर १,०१५
४२ लातूर मनपा ४३३
४३ उस्मानाबाद ८०५
४४ बीड १,२३४
४५ नांदेड ७२५
४६ नांदेड मनपा ५२४
लातूर मंडळ एकूण ४,७३६
४७ अकोला २६३
४८ अकोला मनपा ३१८
४९ अमरावती ४१३
५० अमरावती मनपा २००
५१ यवतमाळ १,५३६
५२ बुलढाणा ७७४
५३ वाशिम ५०२
अकोला मंडळ एकूण ४,००६
५४ नागपूर २,५४४
५५ नागपूर मनपा ५,४२६
५६ वर्धा १,०२३
५७ भंडारा १,१२४
५८ गोंदिया ६५३
५९ चंद्रपूर १,१८४
६० चंद्रपूर मनपा ३९२
६१ गडचिरोली ४७७
नागपूर एकूण १२,८२३
एकूण ६६,८३६
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ७७३ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १८९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १८९ मृत्यू, सोलापूर- ३६, नांदेड- २६, नाशिक- २२, ठाणे- २२, नागपूर- २१, यवतमाळ- १६, गोंदिया- ९, लातूर- ६, रत्नागिरी- ६, पुणे- ५, वर्धा- ५, पालघर- ४, रायगड- ४, सातारा- ३, औरंगाबाद- १, धुळे- १, जळगाव- १ आणि संगली- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.