Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्यात धोका वाढताच…आज ६८ हजार नवे रुग्ण! ४५ हजार घरी परतले!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : रविवार, १८ एप्रिल २०२१

April 18, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 15-4-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ६८,६३१ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ४५,६५४ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ३१,०६,८२८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८०.९२ एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ५०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद . ५०३ मृत्यूंपैकी २१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३८८ सक्रिय रुग्ण आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५८% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३८,५४,१८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,३९,३३८ (१६.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३६,७५,५१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,५२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ६८,६३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३८,३९,३३८  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

१        मुंबई मनपा      ८,४६८

२        ठाणे     १,१४९

३        ठाणे मनपा       १,६६९

४        नवी मुंबई मनपा ९८१

५        कल्याण डोंबवली मनपा          १,५१८

६        उल्हासनगर मनपा        १७९

७        भिवंडी निजामपूर मनपा ७९

८        मीरा भाईंदर मनपा        ४५१

९        पालघर ५८७

१०      वसईविरार मनपा         ८०९

११      रायगड १,००४

१२      पनवेल मनपा    ७३८

१३      नाशिक १,७११

१४      नाशिक मनपा   २,०४९

१५      मालेगाव मनपा २५

१६      अहमदनगर      २,५८२

१७      अहमदनगर मनपा        ८९४

१८      धुळे     २३६

१९      धुळे मनपा       १०२

२०      जळगाव          १,२७२

२१      जळगाव मनपा  २९८

२२      नंदूरबार ४३०

२३      पुणे      ३,४०२

२४      पुणे मनपा        ६,५४१

२५      पिंपरी चिंचवड मनपा    २,७३२

२६      सोलापूर          १,२३६

२७      सोलापूर मनपा  २७०

२८      सातारा १,४०६

२९      कोल्हापूर        ४१२

३०      कोल्हापूर मनपा १६७

३१      सांगली ८०६

३२      सांगली मिरज कुपवाड मनपा    २३४

३३      सिंधुदुर्ग ३३९

३४      रत्नागिरी         ३०६

३५      औरंगाबाद       ६३२

३६      औरंगाबाद मनपा         ७८३

३७      जालना ८६७

३८      हिंगोली २७९

३९      परभणी ५८१

४०      परभणी मनपा   २७६

४१      लातूर   १,३७३

४२      लातूर मनपा     ४१२

४३      उस्मानाबाद     ७१५

४४      बीड     १,१५७

४५      नांदेड   ८८४

४६      नांदेड मनपा     ३८०

४७      अकोला          २०१

४८      अकोला मनपा  ३१४

४९      अमरावती       ४८९

५०      अमरावती मनपा          ३६१

५१      यवतमाळ        ९३१

५२      बुलढाणा         ५३

५३      वाशिम ३७८

५४      नागपूर  २,४३५

५५      नागपूर मनपा    ४,७२४

५६      वर्धा     ९५८

५७      भंडारा  १,२२२

५८      गोंदिया ७४४

५९      चंद्रपूर   १,१८६

६०      चंद्रपूर मनपा     ५६३

६१      गडचिरोली      ६५१

एकूण   ६८,६३१

 

 (टीप– आज नोंद झालेल्या एकूण ५०३ मृत्यूंपैकी २१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६५ मृत्यू, अहमदनगर– ४५, जळगाव- ३२, पुणे- ३१, नागपूर- ११, ठाणे- ९, यवतमाळ- ८, परभणी– ६, नांदेड- ५, नंदूरबार– ४, औरंगाबाद– ३, भंडारा– २, नाशिक- २ रायगड- २, अकोला- १, लातूर- १ उस्मानाबाद- १, सांगली- १ आणि सोलापूर- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)  

 

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १८ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

“भाजप नेते रेमडेसिवीर औषध असं कसं खरेदी करतात? नविन कायदा आलाय?” – जयंत पाटील

Next Post

महाजुगाड! आठ हजाराच्या बाइकची बनवली लाखाची ई-बाइक!

Next Post
ई-बाइक

महाजुगाड! आठ हजाराच्या बाइकची बनवली लाखाची ई-बाइक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!