मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६१,६९५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५३,३३५ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज ३४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ३४९ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. ७१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे.
- राज्यात आज रोजी एकूण ६,२०,०६० सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २९,५९,०५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३ एवढे झाले आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३०,३६,६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६,३९,८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३५,८७,४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,२७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६१,६९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३६,३९,८५५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
मुंबई मनपा ८,२०९
ठाणे १,०२४
ठाणे मनपा १,५९७
नवी मुंबई मनपा १,१८४
कल्याण डोंबवली मनपा १,६११
उल्हासनगर मनपा १९८
भिवंडी निजामपूर मनपा ७८
मीरा भाईंदर मनपा ४८५
पालघर ४८३
वसईविरार मनपा ५६७
रायगड ७९३
पनवेल मनपा ६७७
नाशिक १,५९२
नाशिक मनपा ३,२३५
मालेगाव मनपा १२
अहमदनगर २,२६४
अहमदनगर मनपा ७१३
धुळे २९२
धुळे मनपा २२८
जळगाव ७०३
जळगाव मनपा १५६
नंदूरबार ३८७
पुणे २,४५५
पुणे मनपा ५,४६९
पिंपरी चिंचवड मनपा २,०३७
सोलापूर ७६२
सोलापूर मनपा २९३
सातारा १,१५३
कोल्हापूर २४०
कोल्हापूर मनपा १५३
सांगली ६५७
सांगली मिरज कुपवाड मनपा १८४
सिंधुदुर्ग ३६३
रत्नागिरी ४२२
औरंगाबाद ४९५
औरंगाबाद मनपा ८५३
जालना ७३५
हिंगोली ३३३
परभणी ५३०
परभणी मनपा ३८८
लातूर १,१७८
लातूर मनपा ४५७
उस्मानाबाद ६८५
बीड ९९३
नांदेड ७८२
नांदेड मनपा ४६६
अकोला २१६
अकोला मनपा २२१
अमरावती ४८०
अमरावती मनपा २७६
यवतमाळ ५२२
बुलढाणा ७८
वाशिम ३००
नागपूर २,१७६
नागपूर मनपा ४,८९९
वर्धा ३८७
भंडारा १,२५२
गोंदिया ६०२
चंद्रपूर १,०२९
चंद्रपूर मनपा ५१२
गडचिरोली १७४
एकूण ६१,६९५
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ३४९ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६७ मृत्यू, पुणे- ३२, यवतमाळ- १५, नागपूर– ११, ठाणे- ३, जळगाव- २, नंदूरबार– १, नाशिक- १, रायगड- १ आणि सातारा- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १५ एप्रिलच्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.)
एकंदरीत काळजी घेणे महत्त्वाचे आहे सविस्तर आकडेवारी चिंताजनक आहे शहरी विभाग जास्त प्रभावित आहे ग्रामीण क्षेत्र दिलासा जनक आहे सविस्तर आरोग्य अहवाल प्राप्त झाल्यामुळे आभार