Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्कायमेटचा अंदाज… मस्त पडणार पाऊस…जून ते सप्टेंबर बरसणार!

April 14, 2021
in चांगल्या बातम्या
0
skymet

मुक्तपीठ टीम

 

स्कायमेट वेदर दरवर्षी भारतातील मोसमी पावसाचा अंदाज वर्तवते. वैज्ञानिक पद्धतीने वर्तवण्यात आलेले हे अंदाज महत्वाचे असतात. यावर्षी देशात सामान्य पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. ही आपल्या शेतकर्‍यांसाठी खूपच चांगली बातमी आहे. स्कायमेट वेदरनुसार पावसाळ्याची सुरूवात जूनमध्ये होईल जो सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात १०३% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात ५ टक्के त्रुटी असू शकते. जूनमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत तो आपल्या नेहमीच्या वेळी पडेल. स्कायमेट वेदरचे एव्हीएम जी. पी. शर्मा म्हणाले की, “देशात हे सलग तिसरे वर्ष असेल ज्यावेळेस पाऊस सामान्य स्वरूपात पडेल. यापूर्वी १९९६, १९९७ आणि १९९८ मध्ये सलग तीन वर्षे सामान्य पाऊस पडला होता. देशाच्या बर्‍याच भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

वायव्य राजस्थान, पंजाब आणि हरियाणा आणि देशाच्या पूर्वेकडील भागात हंगामाच्या सुरुवातीच्या काळात थोडीशी घट दिसून येईल. पंजाब आणि हरियाणामध्ये जूनमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडेल. असे मानले जात आहे की, स्कायमेटनंतर आता लवकरच भारतीय हवामान विभागदेखील आपला अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे.

 

जुलै महिन्यात महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये चांगला पाऊस पडेल, तर ईशान्य आणि कर्नाटकात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेश आणि देशाच्या पश्चिम भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: आंध्र प्रदेशओडिशाछत्तीसगडमहाराष्ट्रस्कायमेट वेदर
Previous Post

“आरोग्य व्यवस्था सुधारण्यास प्राधान्य द्या! अनेक छोट्या घटकांचं काय?”- देवेंद्र फडणवीस

Next Post

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत १५३ जागांसाठी भरती

Next Post
bhivandi

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत १५३ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!