Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ५० हजाराकडे उसळती लाट, मुंबई, पुणे अतिगंभीर!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शुक्रवार, ०२ एप्रिल २०२१

April 3, 2021
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr 2-1-21

मुक्तपीठ टीम

 

  • आज राज्यात ४७,८२७ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज २४,१२६ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २४,५७,४९४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आता रोजी एकूण ३,८९,८३२ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आज २०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. २०२ मृत्यूंपैकी ११५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.९१% एवढा आहे.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.६२% एवढे झाले आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०१,५८,७१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,०४,०७६ (१४.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २१,०१,९९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,२३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ४७,८२७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २९,०४,०७६  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

  • मुंबई महानगरपालिका ८८४४
  • ठाणे ६००
  • ठाणे मनपा १४११
  • नवी मुंबई मनपा १०५९
  • कल्याण डोंबवली मनपा ११७४
  • उल्हासनगर मनपा १८२
  • भिवंडी निजामपूर मनपा ११८
  • मीरा भाईंदर मनपा ३२९
  • पालघर ३०६
  • वसईविरार मनपा ३८०
  • रायगड ४३४
  • पनवेल मनपा ४८४
  • नाशिक १४८८
  • नाशिक मनपा २२८२
  • मालेगाव मनपा ५३
  • अहमदनगर १२२५
  • अहमदनगर मनपा ५३०
  • धुळे २५१
  • धुळे मनपा २११
  • जळगाव ८४०
  • जळगाव मनपा ४५२
  • नंदूरबार ६९१
  • पुणे १९५७
  • पुणे मनपा ४७६६
  • पिंपरी चिंचवड मनपा २४०५
  • सोलापूर ६०४
  • सोलापूर मनपा ४२५
  • सातारा ७२५
  • कोल्हापूर ११०
  • कोल्हापूर मनपा ५४
  • सांगली २३९
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १०२
  • सिंधुदुर्ग ७८
  • रत्नागिरी २१
  • कोल्हापूर मंडळ एकूण ६०४
  • औरंगाबाद ३१०
  • औरंगाबाद मनपा ९१३
  • जालना ६२४
  • हिंगोली १७५
  • परभणी १८२
  • परभणी मनपा ३१६
  • लातूर ४९८
  • लातूर मनपा २५०
  • उस्मानाबाद २८५
  • बीड ३९१
  • नांदेड ६६८
  • नांदेड मनपा ५९९
  • अकोला १३५
  • अकोला मनपा २३२
  • अमरावती १२७
  • अमरावती मनपा ८४
  • यवतमाळ २८१
  • बुलढाणा ६०४
  • वाशिम ३०५
  • नागपूर ११९७
  • नागपूर मनपा ३००४
  • वर्धा ४४८
  • भंडारा ८०७
  • गोंदिया २०९
  • चंद्रपूर १५८
  • चंद्रपूर मनपा १०८
  • गडचिरोली ८७
  • इतर राज्ये /देश ०
  • एकूण ४७८२७

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २०२ मृत्यूंपैकी ११५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. आज राज्यातील कोविड १९ रुग्णांचे तसेच कोविड १९ मृत्यूंच्या आकडेवारीचे दि. २० मार्च २०२१ पर्यंतचे रिकॉन्सिलेशन पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये राज्याच्या प्रगतीपर रुग्ण संख्येमध्ये ८६ ने वाढ झाली आहे. तसेच मृत रुग्णांच्या प्रगतीपर आकडेवारीत २७९ ने वाढ झाली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०२ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronamaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

लॉकडाऊन नाही, पण इशारा! टीका करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले!!

Next Post

ग्लोबल व्हायरल झालेलं चिमुरड्याचं निरागस हास्य

Next Post
small baby

ग्लोबल व्हायरल झालेलं चिमुरड्याचं निरागस हास्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!