Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाचे ३५ हजार ७२६ नवे रुग्ण, मृत्यू संख्या वाढू लागली, ४८ तासात १०१ मृत्यू!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, २७ मार्च २०२१

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 27-3-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ३५,७२६ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १४,५२३ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आता एकूण ३,०३,४७५ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आज १६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • १६६ मृत्यूंपैकी १०१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २३,१४,५७९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.५८% एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९१,९२,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,७३,४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ३५,७२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २६,७३,४६१  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • मुंबई महानगरपालिका ६१३०
  • ठाणे ४८१
  • ठाणे मनपा ९३९
  • नवी मुंबई मनपा ८२७
  • कल्याण डोंबवली मनपा ८५९
  • उल्हासनगर मनपा १२३
  • भिवंडी निजामपूर मनपा ६२
  • मीरा भाईंदर मनपा १७९
  • पालघर १४७
  • वसईविरार मनपा २६३
  • रायगड १८०
  • पनवेल मनपा ४४८
  • नाशिक १०६८
  • नाशिक मनपा २४२२
  • मालेगाव मनपा २५
  • अहमदनगर ४१४
  • अहमदनगर मनपा २२५
  • धुळे ४१४
  • धुळे मनपा १६०
  • जळगाव ७५५
  • जळगाव मनपा ३१७
  • नंदूरबार ३९९
  • पुणे १३८२
  • पुणे मनपा ३५२२
  • पिंपरी चिंचवड मनपा १६८७
  • सोलापूर ३०६
  • सोलापूर मनपा २२६
  • सातारा ३५९
  • कोल्हापूर १८
  • कोल्हापूर मनपा ३१
  • सांगली ११०
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ६४
  • सिंधुदुर्ग ५६
  • रत्नागिरी ५२
  • औरंगाबाद ४६१
  • औरंगाबाद मनपा १०४०
  • जालना ५२४
  • हिंगोली १२३
  • परभणी १०६
  • परभणी मनपा ९३
  • लातूर २३७
  • लातूर मनपा २३७
  • उस्मानाबाद १९०
  • बीड ३८२
  • नांदेड ४०४
  • नांदेड मनपा ७०२
  • अकोला ११५
  • अकोला मनपा २०७
  • अमरावती १८३
  • अमरावती मनपा २०८
  • यवतमाळ ४०४
  • बुलढाणा ४५४
  • वाशिम ५१९
  • नागपूर १०६६
  • नागपूर मनपा २६७५
  • वर्धा २४५
  • भंडारा २०१
  • गोंदिया ९९
  • चंद्रपूर ९०
  • चंद्रपूर मनपा ६५
  • गडचिरोली ४६

एकूण ३५७२६

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १६६ मृत्यूंपैकी १०१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३९ मृत्यू अकोला-१९, ठाणे-९, नंदुरबार-४, बुलढाणा-३, गडचिरोली-२, औरंगाबाद-१, आणि नाशिक -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २७ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

“हप्ते वसुली ‘सिंडीकेट राज’वाले वाझेचे सारेच मालक चिंतेत”: देवेंद्र फडणवीस

Next Post

आजपासून आठच्या आत घरात! बार, मॉल, हॉटेल, मल्टिप्लेक्स आठलाच बंद!! होम डिलिव्हरी सुरु!!

Next Post
restrictions

आजपासून आठच्या आत घरात! बार, मॉल, हॉटेल, मल्टिप्लेक्स आठलाच बंद!! होम डिलिव्हरी सुरु!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!