Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आग आटोक्यात आणली…पण घरी परतताना त्यांच्यावरच काळाचा घाला!

March 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
prakash hasbe

मुक्तपीठ टीम

पुण्यातील गजबजलेल्या ठिकाणापैकी एक असलेल्या कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये भीषण आग लागली होती. या अग्नितांडवाला रोखण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. त्यानंतर जे घडले ते सर्वांना हेलावून गेले. आग विझल्यानंतर घरी परतताना पुणे कॅन्टोमेंट बोर्ड अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश हसबे यांच्यावर काळाने घाला घालता आहे.

 

या आगीच्या तडाख्यात तेथील अनेक कापडांची दुकाने व गोदामे आली होती. तब्बल साडेतीन तास सुरु असलेल्या या अग्नितांडवात तेथील साडेचारशे दुकान जळून खाक झाली आहेत. यावेळी अग्निशमन दलाच्या ५० जवानांसह १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

 

फॅशन स्ट्रीट मार्केटला लागलेली आग प्रकाश हसबे यांच्या मार्गदर्शनात आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर घरी परतताना हसबे यांना अपघात झाला असून यात त्यांचे निधन झाले आहे.

आग आटोक्यात आल्यानंतर दोन तासात परततो असे सांगून प्रकाश हसबे घरी जाण्यास निघाले होते. यादरम्यान,येरवडा मार्गावरुन जाताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


Tags: punepune fireपुणेफॅशन स्ट्रीट मार्केट
Previous Post

मराठा आरक्षण प्रकरण: आता प्रतिक्षा सर्वोच्च निकालाची!

Next Post

राज्यपाल कोश्यारी बरंच काही बोलणार! कधी ते त्यांनीच सांगितलं…

Next Post
governor koshyari on anil deshmukh, parambir

राज्यपाल कोश्यारी बरंच काही बोलणार! कधी ते त्यांनीच सांगितलं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!