Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

#मुक्तपीठ गुरुवारचे व्हायरल बातमीपत्र

March 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
muktpeeth Top 10

मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र
गुरुवार, २५ मार्च २०२१

 

संजय राऊत शिवसेनेत की राष्ट्रवादीत? काँग्रेसचा हल्लाबोल!

संजय राऊत शिवसेनेत की राष्ट्रवादीत? काँग्रेसचा हल्लाबोल!

 

शिक्षिकेकडून १६ वर्षाच्या विद्यार्थ्याचे लैंगिक शौषण! विद्यार्थ्याची आत्महत्या!

शिक्षिकेकडून १६ वर्षाच्या विद्यार्थ्याचे लैंगिक शौषण! विद्यार्थ्याची आत्महत्या!

 

पाच राज्यांच्या निवडणुकीत जे शरद पवारांनी सांगितलं तेच होणार? वाचा पोलचा कौल…

पाच राज्यांच्या निवडणुकीत जे शरद पवारांनी सांगितलं तेच होणार? वाचा पोलचा कौल…

 

‘ते’ राजकारण्यांचे आवडते! गरीबांच्या गृहयोजनेतही १८८० कोटी कमावले!

‘ते’ राजकारण्यांचे आवडते! गरीबांच्या गृहयोजनेतही १८८० कोटी कमावले!

 

#व्हाअभिव्यक्त! “बुरख्याच्या निमित्ताने!”
उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार, ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. गिरीश जाखोटिया यांचे मुक्त चिंतन:

#व्हाअभिव्यक्त! ” बुरख्याच्या निमित्ताने ! “

 

अध्यात्म
सुमेधा उपाध्येंचा खास लेख
“आयुष्यात शांतभाव कसा टिकवणार?”

#अध्यात्म आयुष्यात शांतभाव कसा टिकवणार?

 

आज काय ठरलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत? वाचा सर्व निर्णय एकत्र

आज काय ठरलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत? वाचा सर्व निर्णय एकत्र

 

खते, बियाणे, उत्पादक कंपन्या…आज शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांनी काय ठरवलं?

खते, बियाणे, उत्पादक कंपन्या…आज शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांनी काय ठरवलं?

 

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : बुधवार, २४ मार्च २०२१

राज्यात आजवरचे सर्वात जास्त कोरोना रुग्ण ३१,८५५! मुंबईत एका दिवसात ५ हजार १९०!
४८ तासांमध्ये ५५ मृत्यू. चाचण्या वाढवल्याने मुंबईत रुग्ण वाढल्याचा दावा.

आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण, राज्यात ३१,८५५! मुंबईत ५ हजार १९०!

 

कोरोना लॉकडाऊन लोकांना भोवला, सरकारला पावला! कसा ते पाहा…

कोरोना लॉकडाऊन लोकांना भोवला, सरकारला पावला! कसा ते पाहा…

 

बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण; मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट

आमिर खानला कोरोनाची लागण; दोन दिवसांपू्र्वी मुख्यमंत्र्यांसोबत एका कार्यक्रमात

 

चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या

#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

 

पाहा व्हिडीओ: आज रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

 

नोकरी-धंदा-शिक्षण
मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसमध्ये ५०२ जागांसाठी भरती

मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसमध्ये ५०२ जागांसाठी भरती

 


Tags: Latest Newsmuktpeethncp president sharad pawarshivsena sanjay rautSumedha Upadhyeताज्या घडामोडी
Previous Post

संजय राऊत शिवसेनेत की राष्ट्रवादीत? काँग्रेसचा हल्लाबोल!

Next Post

गुन्हे महत्वाचे : 1)लाकडी बॅटने केलेल्या मारहाणीत एका श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना गोवंडी परिसरातून समोर आली आहे. याबाबत प्राणीमित्राच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी श्वानाची हत्या करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2)’कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलवायचे झाल्यास आगाऊ तीन दिवसांची (सुट्यांचे दिवस वगळून) स्पष्ट नोटीस द्यावी. तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करायची झाल्यास आगाऊ ७२ तासांची स्पष्ट नोटीस द्यावी, जेणेकरून त्यांना योग्य न्यायालयासमोर दाद मागता येईल’, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिला. त्यामुळे गोस्वामींना दिलासा मिळाला आहे. 3)’लिव्ह इन रिलेशन’मध्ये गेल्या अठरा वर्षांपासून राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मित्रासोबत संगनमत करून बाबासाहेब पिराजी सातदिवे (४९, रा. बजाजनगर) याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी महिला व तिच्या साथीदाराविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.4)रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करणं किती जीवघेणं ठरु शकतं, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आलंय. दरवाजात लटकून प्रवास करताना रेल्वेच्या खांबाला डोकं आपटून शिर धडावेगळं झाल्याची घटना मुंबईजवळच्या अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ लोकलमध्ये रात्री एक वाजता धड नसलेलं शिर लगेजच्या डब्यात सापडल्याने ही घटना उघडकीस आली. 5)कल्याणमध्ये शिवसेना माजी नगरसेवकाचा वाढदिवस गाजावाजा करत साजरा करण्यात आला. शेकडो समर्थक जमले. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याच दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणीतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

Next Post

गुन्हे महत्वाचे : 1)लाकडी बॅटने केलेल्या मारहाणीत एका श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना गोवंडी परिसरातून समोर आली आहे. याबाबत प्राणीमित्राच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी श्वानाची हत्या करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2)'कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलवायचे झाल्यास आगाऊ तीन दिवसांची (सुट्यांचे दिवस वगळून) स्पष्ट नोटीस द्यावी. तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करायची झाल्यास आगाऊ ७२ तासांची स्पष्ट नोटीस द्यावी, जेणेकरून त्यांना योग्य न्यायालयासमोर दाद मागता येईल', असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिला. त्यामुळे गोस्वामींना दिलासा मिळाला आहे. 3)'लिव्ह इन रिलेशन'मध्ये गेल्या अठरा वर्षांपासून राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मित्रासोबत संगनमत करून बाबासाहेब पिराजी सातदिवे (४९, रा. बजाजनगर) याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी महिला व तिच्या साथीदाराविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.4)रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करणं किती जीवघेणं ठरु शकतं, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आलंय. दरवाजात लटकून प्रवास करताना रेल्वेच्या खांबाला डोकं आपटून शिर धडावेगळं झाल्याची घटना मुंबईजवळच्या अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ लोकलमध्ये रात्री एक वाजता धड नसलेलं शिर लगेजच्या डब्यात सापडल्याने ही घटना उघडकीस आली. 5)कल्याणमध्ये शिवसेना माजी नगरसेवकाचा वाढदिवस गाजावाजा करत साजरा करण्यात आला. शेकडो समर्थक जमले. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याच दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणीतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!