Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान किसान योजनेचा नववा हप्ता; पावणे दहा कोटी शेतकऱ्यांना १९,५०० कोटी रुपये!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या
0
pm kisan yojana

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आज सोमवारी नववा हप्ता दिला जाणार आहे. ९ ऑगस्ट सोमवारी दुपारी १२.३० वाजता एका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ९.७५ कोटी शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर १९,५०० कोटी रुपये वर्ग करणार आहेत. आज देशभरात ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून राष्ट्राला सुद्धा संबोधित करणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

  • PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या.
  • या अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, होम आपल्यासमोर उघडेल.
  • त्यानंतर होम पेजवर Farmers Corner असा ऑप्शन येईल.
  • Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा.
  • त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा.
  • त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.

 

पीएम किसान योजना काय आहे?

  • २०१९पासून केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली.
  • या योजनेअंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात.
  • आतापर्यंत एकूण रक्कमेचा विचार करता १.५ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना ८ हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

Tags: narendra singh tomarpm kisan yojnaPM Narendra modiनरेंद्र सिंह तोमरपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनापंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

“दिल चाहता है: एका ट्रेंड सेटर चित्रपटाची वीस वर्षे”

Next Post

पुण्यात सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा इशारा

Next Post
Ajit pawar

पुण्यात सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!