Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यंदा देशात सामान्य पाऊस…पावसाचे प्रमाण ठरवतात तरी कसे?

April 17, 2021
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
rain

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वत्र तणावाचे वातावरण असताना भारतीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. यंदा देशात सरासरीच्या ९८ टक्के म्हणजेच समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानी वर्तवला आहे. हे प्रमाण हवामान खाते किंवा इतर खासगी संस्था ठरवतात तरी कसे?

 

मिनिस्ट्री ऑफ अर्थ साइंसेसचे सचिव एम. राजीवन यांनी यासंबंधीत म्हटले की, गेले दोन वर्ष सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर, यावर्षी मात्र संपूर्ण देशात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरासरी ९८ टक्के पाऊस म्हणजे समाधानकारक पाऊस मानले जाते.

 

सलग तीन वर्ष पडला चांगला पाऊस

  • हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,वर्ष २०२१च्या आधी २०२० मध्ये पावसाची सरासरी ११० टक्के तर २०१९मध्ये १०९ टक्के होती.
  • तर सन १९९१ १९९६, आणि १९९८ या सलग तीन वर्षी मान्सून सामान्य होता.

पावसाचे प्रमाण कसे ठरवले जाते?

  • हवामान विभागाने पावसाचे प्रमाण हे ‘सामान्य, कमी आणि जास्त’ हे ठरविण्यासाठी काही मापदंड ठरवले आहेत.
  • ९६ ते १०४ टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल तर तो सामान्य पाऊस मानले जाते.
  • ९० ते ९६ टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल तर सामान्यपेक्षा कमी पाऊस मानले जाते.
  • १०४ ते ११० टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल तर तो सामान्यहून अधिक पाऊस
  • ११० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास अतिवृष्टी मानली जाते.
  • तसेच दीर्घ कालावधीसाठी दोन टप्प्यांमध्ये सरासरीचा अंदाज वर्तवला जातो.
  • एप्रिलमध्ये एक आणि मेच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज दिला जातो.

Tags: भारतीय हवामान विभागमिनिस्ट्री ऑफ अर्थ साइंसेससामान्य पाऊस
Previous Post

पाकिस्तानचा भारतात टी-२० खेळण्याचा मार्ग मोकळा, मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना

Next Post

शिवसेना-मनसे श्रेयासाठी भांडतात त्या हाफकिनला कोरोना लसीची परवानगी मिळाली कशी? वाचा घटनाक्रम…

Next Post
Uddhav Raj Vaccine

शिवसेना-मनसे श्रेयासाठी भांडतात त्या हाफकिनला कोरोना लसीची परवानगी मिळाली कशी? वाचा घटनाक्रम...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!