Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील एका वृद्धाला पॉर्न पाहणं भोवलं…अज्ञानातून भीतीने दिली खंडणी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
porn

मुक्तपीठ टीम

मुंबईतल्या एका ८३ वर्षीय वृद्धासोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. या वृद्ध आजोबांनी पॉर्न वेबसाइट सुरु केली असता त्याला पोलिसांच्या नावाखाली ३२ हजार रुपयांचा फटका बसला आहे. संबंधित घटना २९ ऑक्टोबर रोजी साधारण रात्री १२च्या सुमारास घडली आहे. पीडित वांद्रे येथील बॅन्डस्टँड परिसरात राहतो.

नेमकं प्रकरण काय?

  • वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
  • पीडित वृद्धाचा स्वतःचा व्यवसाय आहे.
  • रात्रीच्या सुमारास त्यांनी पॉर्न वेबसाइट सुरु केली असताना त्यांच्या कॉम्पुटरच्या स्क्रिनवर एक मेसेज आला.
  • त्यामध्ये पोलिसांचा मोनोग्राम होता.
  • त्याचबरोबर त्या मेसेजमध्ये पॉर्न फिल्म पाहणं बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
  • २४ तासांच्या आत २९,००० रुपये भरा नाहीतर तुम्हाला अटक होऊ शकते, असं म्हटलं होतं.
  • मेसेज आल्यानंतर वृद्ध व्यक्तीने तातडीने पैसे भरले. मात्र, त्यानंतर बँकेत गेल्यानंतर हे पैसे पोलिसांच्या नावावर न जाता दुसऱ्याच कोणत्यातरी व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचं निदर्शनास आलं.

या संपूर्ण घटनेची माहिती वृद्धाने पोलिसांनी दिली आहे. वृद्धाने पाठवलेल्या रक्कम पाठवलेल्या अकाउंटची माहिती पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.अटकेच्या भितीने मी तातडीने ३२, ००० रुपये भरुन टाकले. त्यासाठी मी डेबिट कार्डचा वापर केला होता.
मात्र, त्यानंतर माझी फसवणूक झाली असल्याचं माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी तातडीने पोलिस ठाणे गाठल्याचं वृ्द्ध म्हणाला…

Tags: mumbaimumbai policePornकायदा पोलीसपॉर्नमुंबईमुंबई पोलीस
Previous Post

आदित्य ठाकरेंविरुद्ध तेजस्वी सूर्या! आक्रस्ताळ्या रणनीतीचा शिवसेना कसा सामना करणार?

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!