Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता राणांचे आर्थिक व्यवहार लक्ष्य!

संजय राऊतांची 'शोधक पत्रकारिता' आणखी बरंच उघडं पाडणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Navneet Rana And Sanjay Raut

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते संजय राऊत यांची शोधक पत्रकारिता आता शिवसेना विरोधकांसाठी नव्या समस्या निर्माण करण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांनी अंडरवल्र्डशी संबंधित कुख्यात युसूफ लकडावाला याच्याकडे ८० लाख रुपये कर्ज घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक अफरातफरीशी संबंधित असल्याने ईडी चौकशी करणार का? असा प्रश्न देखील राऊत यांनी विचारला आहे त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात राणा दांपत्याच्या आणखी काही आर्थिक व्यवहारांवर तसंच त्यांच्याशी संबंधित मुंबईतील व्यावसायिकांशी असलेले व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे.

 

संजय राऊतांनी दिला इशारा….बात अभी बाकी है…

  • ‘रात अभी बाकी है…बात अभी बाकी हैं… जय महाराष्ट्र!!!’, असे एक ट्वीटही राऊत यांनी केले असून त्यात भाजपाला टॅग केले आहे. आणि त्याखाली यादी ही टाकली आहे.
  • रवी व नवनीत राणा आणि शिवसेनतील वाद गेले काही दिवस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी नवनीत राणा यांच्या निवडणूक शपथपत्रातील कागदपत्रांच्या आधारे हे आरोप केले आहेत. राणा यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तीकडून कर्ज घेतले असल्याने हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ठरतो. त्यामुळेच या प्रकरणात चौकशी झाली आहे का, याचे उत्तर ईडीने द्यायला हवे, असे राऊत यांनी नमूद केले आहे.

रात अभी बाकी है..
बात अभी बाकी हैं….
जय महाराष्ट्र!!!@BJP4Mumbai@BJP4Maharashtra pic.twitter.com/ue9TKmxg2w

— Sanjay Raut (@rautsanjay61) April 26, 2022

राणांच्या मुंबईतील आर्थिक व्यवहारांवर नजर

  • नवनीत राणा या मुळच्या चित्रपटसृष्टीतील आहेत.
  • त्यांचे बॉलिवूडमधील काहींशी आर्थिक व्यवहार झाले असणार.
  • त्यांचे पती आमदार रवी राणा हे योग गुरु रामदेव बाबा यांचे निकटवर्तीय मानले जातात.
  • रवी राणा हे मुंबईतील काही बड्या व्यावसायिकांच्याही जवळचे मानले जातात.
  • त्यामुळे आता त्यांच्या व्यवहाराचीही माहिती मिळवली जाण्याची शक्यता आहे.
  • तसेच राणांशी संबंधित प्रकल्पांचीही माहिती उघड होऊ शकते.

Tags: Navneet ranasanjay rautShivsenaYusuf Lakdawalaनवनीत राणायुसूफ लकडावालाशिवसेनासंजय राऊत
Previous Post

सामाजिक न्यायच्या शिष्यवृत्तींसाठी पोर्टलवर अर्ज सादर करण्याची ३० एप्रिलला शेवटची मुदत

Next Post

जळगावच्या हतनूर प्रकल्पातील उर्वरीत १२ गावांच्या पुनर्वसनासाठीच्या प्रयत्नांना वेग

Next Post
Efforts to rehabilitate the Hatnur project in Jalgaon

जळगावच्या हतनूर प्रकल्पातील उर्वरीत १२ गावांच्या पुनर्वसनासाठीच्या प्रयत्नांना वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!