Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाच्या देशातील १० सुपर हॉटस्पॉट्सपैकी ८ महाराष्ट्रातील!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mahatrashtra

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या प्रमााणात रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याबद्दल केंद्र सरकारने चिंता व्यक्त करत राज्यांना इशाराही दिला आहे. केंद्राने म्हटले की, कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून काही राज्यांमध्ये सातत्याने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. तसेच ही संपूर्ण देशासमोर उद्धवलेली समस्या आहे त्यामुळे कोणीही दुर्लक्ष करु नेय असे ही केंद्र सरकारने म्हटले आहे.

कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या देशातील १०जिल्ह्यांपैकी ८ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. आरोग्य सचिव राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे (५९,४७५), मुंबई (४६,२४८), नागपूर (४५,३२२), ठाणे (३५,२६४), नाशिक (२६,५५३), औरंगाबाद (२१,२८२), बेंगळुरू (१६,२५९), नांदेड (१५,१७१), दिल्ली (८,०३२) आणि अहमदनगर (७,९५२) येथे सर्वाधिक कोरोनाची प्रकरणे आढळून आली आहेत.

 

महाराष्ट्राचा पॉझिटिव्ह दर सर्वात जास्त

  • आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत.
  • तसेच काही राज्यांमध्ये पॉझिटिव्हचे रुग्णांचेप्रमाण भारताच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.
  • भारताचा सरासरी पॉझिटिव्ह दर हा ५.६५% आहे.
  • महाराष्ट्रात २३.४४%, पंजाबमध्ये ८.८२%, छत्तीसगडमध्ये 8.२4% आणि मध्य प्रदेशात 7.82% दराने संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.

देशातील कोरोनास्थिती

  • गेल्या २४ तासांत देशात ५३,१२५ नवीन प्रकरणे आढळली आहेत.
  • ४१,२१७ रूग्ण बरे झाले असून ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • आतापर्यंत देशातील सुमारे १.२१ कोटी लोकांना लागण झाली असून सुमारे १.१४ कोटी रुग्ण बरे झाले आहेत.

 

कोरोनाची प्रकरणे वाढण्याची मुख्य कारणे

  • बहुतेक राज्यात आयसोलेशन योग्य प्रकारे होत नसून लोकांना घरील आयसोलेट किंवा क्वारंटाईन करण्याचे सांगितले जाते. पण त्यांचीवर योग्यपद्धतीने निरिक्षण ठेवले जात नाही.
  • तसेच ज्या गतिने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, त्या वेगाने चाचण्या केल्या जात नाही आहे.
  • तसेच रुग्णांच्या संपर्क आलेल्यांचा शोध घेतला जात नाही आहे.
  • मुख्य म्हणजे लोकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही आहे.

Tags: corona hotspotMaharashtrapanjabकोरोना हॉटस्पॉट
Previous Post

रात्री शस्त्रक्रिया…सकाळी शरद पवार पुन्हा आवडत्या कामात व्यग्र!

Next Post

#मुक्तपीठ बुधवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ बुधवारचे व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!