Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापूरमधील ७४ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ४४५६ क्युसेक विसर्ग

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kolhapur radhaNagri Dam

उदयराज वडामकर / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात २३४.७६७ दलघमी पाणीसाठा आहे. सकाळी ७ वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. ३ व ६ खुले असून सध्या धरणातून ४४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ७४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव, तारळे व खडक कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व कुंभेवाडी, कडवी नदीवरील- सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे, कोपार्डे, भोसलेवाडी व वालुर, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, हिंडगांव व अडकूर, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची, मांगलेसावर्डे, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे व वाळवे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, कोवाड, हल्लारवाडी व कोकरे, धामणी नदीवरील- सुळे व आंबर्डे, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी, ऐनापूर, गिजवणे व चांदेवाडी असे ७४ बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी २३४.७६ दलघमी, तुळशी ९१.५३ दलघमी, वारणा ८८३.९२ दलघमी, दूधगंगा ६१०.३४ दलघमी, कासारी ६४.४९ दलघमी, कडवी ७१.२४ दलघमी, कुंभी ६६.८२ दलघमी, पाटगाव ९४.६१ दलघमी, चिकोत्रा ४०.७२ दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, आंबेआहोळ ३०.९८ जंगमहट्टी, जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ४१.६ फूट, सुर्वे ३८.११ फूट, रुई ६८.८ फूट, इचलकरंजी ६३.६ फूट, तेरवाड ५७.३ फूट, शिरोळ ५३.६ फूट, नृसिंहवाडी ५२.९ फूट, राजापूर ४१.७ फूट तर नजीकच्या सांगली  २६.६ फूट व अंकली ३२.२ फूट अशी आहे.


Tags: Heavy rainsKolhapurMaharashtraRadhaNagri damकोल्हापूरमहाराष्ट्रराधानगरी धरण
Previous Post

कोरोनात बंद केलेली ज्येष्ठांची रेल्वे भाडे सवलत पुन्हा सुरु होण्याची शक्यता

Next Post

दिल्लीत कोरोनामुळे पुन्हा मास्क सक्ती, नाहीतर दंड! मुंबईतही वाढले रुग्ण!!

Next Post
Mask

दिल्लीत कोरोनामुळे पुन्हा मास्क सक्ती, नाहीतर दंड! मुंबईतही वाढले रुग्ण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!