Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात स्टॅच्यू ऑफ नॉलेज! लातुरमध्ये बाबासाहेबांचा ७० फुटी महापुतळा!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Statue in Latur

मुक्तपीठ टीम

आज समस्त भारतीयांच्या जीवनातील महत्वाचा दिवस. मराठी माणसांसाठी तर अभिमानाचा दिवस. आजचा दिवस देशाला संविधान देणाऱ्या संविधाननिर्मात्यांचा जयंतीचा. भारतातील प्रत्येक माणसाला माणसासारखं जगण्याचा अधिकार समानतेनं देणाऱ्या महामानवाचा जन्म आजचाच. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातुरात त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

 

#DrBabasahebAmbedkarJayanti #लातूर #BJPLatur (3/3) pic.twitter.com/SHLjc8DxQ9

— Sudhakar Shrangare (@mpsshrangare) April 14, 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा तब्बल ७० फूट उंचीचा आहे. ज्ञानयोगी, प्रकांडपंडित असणाऱ्या बाबासाहेबांच्या या महापुतळ्याला‘स्‍टॅच्‍यू ऑफ नॉलेज’ असे सार्थ नाव देण्यात आले आहे. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले भाजपा नेते गिरीश महाजन यांची मुख्य उपस्थिती होती. अनावर करताना लक्षवेधी आतिषबाजी करण्यात आली. तसेच लेझर शो सादर करण्यात आला.

Image

लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभारण्यात आला आहे. भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकरांसह अनेक कार्यकर्ते त्यासाठी मेहनत घेत होते. अवघ्या एक महिन्यात सर्वांनीच टीमवर्कने जबाबदारी पार पाडली. पन्नास कारागिरांनी सतत २० दिवस अथक परिश्रम केले. पुतळ्याचा संकल्प प्रत्यक्षात साकारला.

 

कुठे आहे नॉलेज ऑफ स्टॅच्यू?

Image

  • बाबासाहेबांचा हा नॉलेज ऑफ स्टॅच्यू लातूरमध्ये उभारण्यात आला आहे.
  • लातूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क या मध्यवर्ती ठिकाणी हा महापुतळा आहे.
  • राज्यातील सर्वात उंच पुतळा म्हणून याची नोंद होणार आहे.
  • हा पुतळा तयार करण्यासाठी १४०० किलो स्टील, १४०० किलो पीओपी, ३५७० किलो फायबर आणि २०० लिटर रंग एवढे साहित्य वापरण्यात आले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Bharat Ratna Dr. Babasaheb AmbedkarlaturMaharashtraStatue Of Knowledgeभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रलातुरस्टॅच्यू ऑफ नॉलेज
Previous Post

राज्यात १२४ नवे रुग्ण, ११३ रुग्ण बरे! मुंबई ७३, नाशिक १, नागपूरमध्ये एकही नवे रुग्ण नाही!!

Next Post

आता राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२६पर्यंत! केंद्रीय मंत्रिमंडळाची मुदतवाढीला मंजूरी

Next Post
cabinet approval for extension-of-national-gram-swaraj-abhiyan-till-2026

आता राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२६पर्यंत! केंद्रीय मंत्रिमंडळाची मुदतवाढीला मंजूरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!