Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

एअरटेलचे 5Gतील अचाट आणि अफाट प्रयोग, साकारली कपिल देवच्या १७५ धावांची व्हर्च्युअल स्टेडियम खेळी!

March 30, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Airtel 5G

मुक्तपीठ टीम

भारती एअरटेलने 5G तंत्रज्ञानाला उपयोगात आणत काय करणं शक्य आहे त्याचे प्रयोग सादर केले आहेत. १९८३ च्या क्रिकेट विश्वचषकातील कपिल देव यांच्या संस्मरणीय १७५ धावांचा स्टेडियम अनुभव नुकताच सादर करण्यात आला. त्यासाठी एअरटेलने नेक्स्ट जनरेशन नेटवर्क म्हणजेच इमर्सिव्ह व्हिडीओ तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यातून वास्तवात डिजिटल रिअ‍ॅलिटीला एकत्र आणण्यात आलं

 

एअरटेलने 5G Enable सक्षम असलेला होलोग्राम देखील प्रदर्शित केला. यात महान क्रिकेटपटूचा ‘व्हर्च्युअल’ अवतार दाखवण्यात आला होता. हा अवतार दूरच्या भागातील लोकांशी बोलताना दिसत होता. हाय-स्पीड 5G टेस्ट नेटवर्कवर ‘इमर्सिव्ह व्हिडीओ’ तंत्रज्ञानाचा वापर करून एअरटेलने १९८३ क्रिकेट विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध कपिल देवच्या संस्मरणीय १७५ धावांचा स्टेडियम अनुभव पुन्हा तयार केला.या कामगिरीदरम्यान सामन्यातील महत्त्वाचे क्षण सादर केले गेले.

For cricket lovers like you! Presenting India’s first LIVE 5G powered hologram, as @therealkapildev ‘s virtual avatar interacts with fans in real-time from a remote location. Step into the future and experience the immersive technology. #FutureIsAirtel5G pic.twitter.com/MtSsrVx6sv

— airtel India (@airtelindia) March 26, 2022

बीबीसी टीव्हीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कपिल देव यांच्या त्या खेळीचा कोणताही व्हिडीओ नाही. एअरटेलने एरिक्सनची 5G उपकरणे वापरून 5G काय करू शकते हे प्रात्यक्षिक दाखवले. 3500 एमएचझेड बँड टेस्ट स्पेक्ट्रममध्ये गुरुग्रामच्या मानेसर येथे ‘नेटवर्क एक्सपिरियन्स सेंटर’ येथे दिले. पन्नासाहून अधिक यूजर्सनी प्रात्यक्षिकादरम्यान 1 GBPSपेक्षा जास्त इंटरनेट गती असलेल्या 5G स्मार्टफोनवर सामन्याचे हायलाइट्स अनुभवले.

 

यादरम्यान, 5Gसह कपिल देव यांचा ‘व्हर्च्युअल’ अवतार मंचावर आला आणि त्यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला. त्याद्वारे त्यांच्या सामन्यातील क्षणांबद्दलचे हायलाइट्स दाखवले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: 5G EnableAirtel 5Gcricketer kapil devgood newsKapil DevmuktpeethVirtual Stadiumएअरटेल 5Gकपिल देवचांगली बातमीमुक्तपीठवर्चुअल स्टेडियम
Previous Post

कोरोना संकटात अनाथ झालेल्या दिव्यांगांना अर्नाळ्यात लाभणार मायेचा आसरा!

Next Post

महाराष्ट्रातील पाच नद्यांसाठी १ हजार १८३ कोटी रुपयांचा निधी! लक्ष्य प्रदूषण निवारण!!

Next Post
Maharashtra river

महाराष्ट्रातील पाच नद्यांसाठी १ हजार १८३ कोटी रुपयांचा निधी! लक्ष्य प्रदूषण निवारण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!