Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवृत्तीनंतर माहीच्या उत्पन्नात ३० टक्क्यांनी वाढ! भरला १७ कोटींचा आगाऊ कर!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mahendra Singh Dhoni

मुक्तपीठ टीम

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ‘माही’ हा स्वत: एक ब्रँड आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याचे उत्पन्न वाढत आहे. चालू आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये धोनीने जमा केलेल्या आगाऊ करातून याची पुष्टी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात धोनीने १३ कोटी रुपयांचा आगाऊ कर जमा केला होता, तर चालू आर्थिक वर्षात ही रक्कम १७ कोटी रुपये आहे.

धोनीच्या उत्पन्नात ३० टक्क्यांनी वाढ

  • धोनीच्या उत्पन्नात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • चालू आर्थिक वर्षात मागील वेळेपेक्षा ४ कोटी रुपयांचा आगाऊ कर जमा केल्यामुळे ३० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.
  • क्रिकेट विश्वात प्रवेश केल्यापासून धोनी हे राज्यातील सर्वात मोठे वैयक्तिक करदाता आहेत.
  • सध्या तो फक्त आयपीएल खेळतो.

आर्थिक वर्ष २०२०-२१ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत एकूण ८५ कोटी आयकर भरला आहे…

  • २०२०-२१ आर्थिक वर्ष ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत महेंद्रसिंग धोनीने एकूण ८५ कोटी रुपये आयकर भरला आहे.
  • २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण ३० कोटी रुपये आयकर भरला आहे.
  • २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३८ कोटी रुपये दिले.
  • एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकूण १३ कोटी रुपये भरले होते.
  • एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या चालू आर्थिक वर्षात त्यांनी १७ कोटी रुपये आयकर भरला आहे.

या कंपनीतही धोनींची गुंतवणूक

ड्रोणी, बाइक रेसिंग टीम, फुटबॉल फ्रँचायझी, अकाउंट-बुक मोबाइल अॅप आणि सॉफ्टवेअर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, फूड अँड बेव्हरेज कंपनी, स्पोर्ट्स फिट, स्पोर्ट्स मार्केटिंग आणि मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या कंपनीत धोनींची गुंतवणूक आहे.


Tags: Former Indian Cricket Team Captain Mahendra Singh DhoniIndian Cricket TeamInternational Cricket RetirementMahendra Singh Dhonimuktpeethआंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्तीघडलं-बिघडलंभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीमुक्तपीठ
Previous Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गातील ‘मिसींग लिंक’ प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

भवानी, जगदंबा, तुळजा! शिवाजी महाराजांच्या ३ तलवारींचा तळपता इतिहास…जाणून घ्या आज कुठे आहेत?

Next Post
shivaji maharaj

भवानी, जगदंबा, तुळजा! शिवाजी महाराजांच्या ३ तलवारींचा तळपता इतिहास...जाणून घ्या आज कुठे आहेत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!