Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आघाडीचाच नगराध्यक्ष व्हायला हवा… मविआ नेत्यांकडून संयुक्त पत्रक!

January 31, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
3 party leaders appeal elected members to select mva

मुक्तपीठ टीम

राज्यात नुकत्याच १०६ नगरपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्रित संख्याबळानुसार चांगले यश मिळाले आहे. या विजयानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाकडून एकत्र पत्रक जारी करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या सहीने हे एकत्रित पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात आता नगराध्यक्षांच्या होणार्‍या निवडणुकीतही महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष व्हायला हवा. यासाठी आघाडीच्या सर्व सदस्यांनी स्थानिक पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

महाविकास आघाडीचं पत्रक जसं आहे तसं…

महाविकास आघाडी स्थापन होऊन २ वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याच्या हिताच्या व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मिळून आज सुयोग्यरित्या महाराष्ट्रातील जनतेला समान विकास कार्यक्रम अंतर्गत सक्षमरित्या कार्य करीत आहेत.

महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून आज आपण सर्वजण पहिल्यांदाच १०६ नगरपंचायतीच्या व भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद तसेच १५ नगर पंचायत समित्या निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरघोस यशजनतेने दिले. त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार.

नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेले यश आपल्याला कायम ठेवायचे आहे व जनतेने दाखवलेला विश्वास हा पुन्हा त्यांना समान विकास कार्यक्रमानुसार विकास स्वरूपात पुन्हा द्यावयायचा असेल तर आपल्याला प्रत्येक नगरपंचायतीमध्ये आघाडीचा नगराध्यक्ष होणे देखील अत्यावश्यक आहे. तरी आपण सर्वांनी याकरिता स्थानिक पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करावेत व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त नगराध्यक्ष महाविकास आघाडीचे निवडून येतील याकरिता प्रयत्न करावेत.

 

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले. आघाडीतील निवडून आलेल्या सदस्यांना@NCPspeaks, @ShivSena, @INCMaharashtra कडून आवाहन करण्यात येते की, महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून येतील यासाठी प्रयत्न करावेत. @Jayant_R_Patil @NANA_PATOLE pic.twitter.com/PpH8ZOztBl

— NCP (@NCPspeaks) January 30, 2022


Tags: CongressMaharashtraMVANCPShivsenaकाँग्रेसमहाविकास आघाडी सरकारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Previous Post

“भाजपा नेत्यांनी त्यांची मुलं काय करतात, ते पाहावं! आमची मुलं ड्रग विकत नाहीत! तुमच्याप्रमाणे ड्रगच्या आहारी गेलेली नाहीत!!” – संजय राऊत

Next Post

शेतकऱ्यांचा ‘विश्वासघात दिवस!’ केंद्र सरकारविरोधात आंदोलन

Next Post
vishwasghat diwas

शेतकऱ्यांचा 'विश्वासघात दिवस!' केंद्र सरकारविरोधात आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!