Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्लीत ऑक्सिजन अभावी मृत्यूकांड, डॉक्टर हतबल! रुग्णालयांकडून रुग्णांनाच नकार!!

April 23, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
delhi

मुक्तपीठ टीम

आज देशात दुर्देवी घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात मुंबईच्या विरार इथल्या रुग्णालयाला आग लागल्याने १३ जणांचा नाहक बळी गेला. त्याचवेळी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी आली आहे. दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावामुळे गेल्या २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब अशी की, या मृत्यूकांडानंतरही सरकारी यंत्रणा हललेली नाही. रुग्णालयात फक्त दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याने आणखी ६० रुग्णांचा जीव धोक्यात आहेत.

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालकांनी गेल्या २४ तासांत २५ रुग्णांचा मृ्त्यू झाल्याची बातमी दिली आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन आणखी दोन तास चालेल. व्हेंटिलेटर आणि बिपॅप प्रभावीपणे कार्य करत नाहीत. ऑक्सिजनची तातडीने गरज आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे इतर ६० रुग्णांचे जीवन धोक्यात आहेत.

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक पुढे म्हणाले की, आयसीयू आणि आपत्कालीन वैद्यकीय विभागात विना-यांत्रिकी पद्धतीने व्हेंटिलेशन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

राजधानी दिल्लीत रुग्णालयांकडून रुग्णांना नकार!

  • राजधानी दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता झाल्यानंतर अनेक रुग्णालयांनी कोरोनाच्या नवीन रुग्णांची भरती थांबविली आहे.
  • सर गंगाराम रुग्णालयाप्रमाणे दिल्लीतील हिंदूराव रूग्णालयात ऑक्सिजनचा फक्त कमी कालावधी पुरवठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत आयसीयूला उर्वरित ऑक्सिजनचा वापर करण्यास व वॉर्डांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनचा वापर करण्यास सांगितले गेले आहे, ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता रुग्णालयाने नवीन कोरोना रूग्णांची भरती थांबविली आहे.
  • दिल्लीमधील रोहिणीतील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ऑक्सिजनच्या टंचाईनंतर नवीन रुग्णांची भरती बंद करण्यात आली आहे.
  • अपोलो, मॅक्स, विम्हन्स सारख्या रुग्णालयात नवीन रूग्णांना काही काळ प्रवेश मिळाला नाही.

Tags: Corona Virusdelhioxygenऑक्सिजनदिल्लीसर गंगाराम रुग्णालय
Previous Post

रुग्णाच्या नातेवाईकांचा आकांत…वाचवण्याचा प्रयत्नच झाला नाही…रुग्णालय मालक, प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा!

Next Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post
Good news

#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!