Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कारच्या किंमतीतील स्पोर्ट्स मोटर बाइक! २०२१ डुकाटी मॉन्स्टर लवकरच भारतीय बाजारात!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
2021 Ducati Monster

मुक्तपीठ टीम

डुकाटी इंडिया कंपनी आपल्या २०२१ मॉन्स्टर स्पोर्ट्स मोटरसायकलला या वर्षाच्या अखेरपर्यंत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या मोटरसायकलला मागील वर्षी डिसेंबर महिन्यात लाँच करण्यात आले होते. तेव्हापासून भारतातील स्पोर्ट्स बाइकप्रेमी याच्या लॉन्चिंगची वाट पाहत आहेत.

२०२१ डुकाटी मॉन्स्टर स्पोर्ट्स बाइकचे फीचर्स

• ही मोटरसायकल उत्कृष्ट लूक आणि हायटेक फीचर्ससह आहे.
• इंजिन आणि पॉवरच्या बद्दल बोलायचे झाल्यास या मोटरसायकलमध्ये ९३७सीसीचा टेस्टास्ट्रेटा ११ डिग्री, व्ही-ट्विन इंजिन बसविण्यात आले आहे.
• इंजिनला ६ स्पीड गिअरबॉक्ससह जोडले आहे.
• या जबरदस्त इंजिनमुळे ही मोटारसायकल ९,२५०आरपीएमवर ११०एचपीची मॅक्सिमम पॉवर आणि ६,६००आरपीएमवर ९३एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास ती पूर्णत: सक्षम असेल.

 

भरपूर वेगळे आकर्षक फिचर्स

• याव्यतिरिक्त या मोटरसायकलमध्ये ऑल एलईडी सेटअप, मस्क्यूलर फ्लूल टॅंक, अपस्वेट ड्युअल एक्झॉस्ट, स्वीप एलईडी इंडिकेटर देण्यात आले आहे.
• तसेच ४.३ इंचाचा टीएफटी स्क्रीन, १७ इंचाचा कास्ट एल्यूमिनियम व्हील्स देण्यात आले आहेत.
• मोटरसायकलमध्ये ग्राहकांना स्पोट्स, अर्बन आणि टूरिंग असे ३ रायडिंग मोड दिले आहेत.
• पॉवरफुल डिस्क ब्रेस्क सह कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल आणि लॉन्च कंट्रोल असे फीचर्स दिले आहेत.

 

किंमत

२०२१ डुकाटी मॉन्स्टर मोटरसायकलच्या किंमती बद्दल बोलायचे झाल्यास, या मोटरसायकलच्या किंमती बद्दल अद्याप अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. परंतु १० लाख रुपयांपासून या मोटरसायकलच्या किंमतीची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

 


Tags: 2021 ducati monster२०२१ डुकाटी मॉन्स्टरIndiasports bike
Previous Post

शेती अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना महिंद्रा समुहाच्या स्वराज करिअर विकास उपक्रमात संधी

Next Post

अखेर महाराष्ट्रात अधिकृत ‘अनलॉक’ची घोषणा! सोमवारपासून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटणार!

Next Post
Maharashtra Unlock Process

अखेर महाराष्ट्रात अधिकृत ‘अनलॉक’ची घोषणा! सोमवारपासून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!