Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या रस्त्यावर धावणार २०० डबल डेकर बस

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mumbai

मुक्तपीठ टीम

बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी दिलेली माहिती ही मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. लवकरच मुंबईत २०० डबल डेकर बस येणार आहेत. त्यापैकी शंभर बसच्या निविदा आधीच काढण्यात आल्या आहेत. डबल डेकर बस मुंबईसाठी नेहमीच एक वेगळी ओळख मिळवून देणारी आहे. या बस वैशिष्ट्यपूर्ण आणि अनेक वर्षांपासून मुंबईचा गौरव वाढवणाऱ्या आहेत. या बसची संख्या घसरून ५१ वर आली आहे. ती चौपट वाढवण्याचा निर्णय बेस्टने घेतल्याचा माहिती आशिष चेंबूरकर यांनी दिली आहे.

 

चेंबूरकर हे शिवसेनेचे नगरसेवक आणि पाचव्यांदा बेस्ट पॅनेलचे प्रमुख आहेत. यापूर्वी त्यांनी २००२ ते ०३, २००४-०५ आणि २०१८ मध्ये हे पद मिळाले होते. आता त्यांनी पद हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम बेस्टचे जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरु करण्याचा निश्चय केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेस्ट उपक्रमाची शान असणाऱ्या डबलडेकर बस पुन्हा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: mumbaiआशिष चेंबूरकरडबलडेकर बसमुंबईशिवसेना
Previous Post

आता बँकेत न जातानाही करा मोठ्या रकमांचे पेमेंट

Next Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post
good news morning bulletin

#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!