Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आभा लांबा, निरंजन हिरानंदानी, रहेजा यांना मानाचे १७ वे कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पुरस्कार

August 29, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Construction World Architect and Builder Awards

मुक्तपीठ टीम

प्रत्येक व्यवसाय व व्यापाराची उभारणी नैतिकता व सचोटीच्या पायव्यावर असावी. बांधकाम व्यवसायिकांनी नैतिकता व चारित्र्य जपले तर ती देशाची आणि ईश्वराची देखील सेवा ठरेल, असे सांगताना बांधकाम व्यावसायिकांनी राष्ट्रबांधणी करणारे उद्योजक व्हावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

बांधकाम क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक व वास्तुरचनाकार यांना देण्यात येणारे १७वे कन्स्ट्रक्शन वर्ल्ड आर्किटेक्ट व बिल्डर पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २६) मुंबई येथे देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

एसाप (ASAPP) ग्लोबल इन्फो ग्रुप या माध्यम समुहाच्या वतीने राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पुरस्कार निवडक वास्तुरचनाकार व बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले.

देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रनिर्माण करण्यावर सातत्याने भर दिला आहे. या कार्यात प्रत्येकाने योगदान देणे अपेक्षित आहे. बांधकाम व्यवसायात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलांचा अंगीकार करुन बांधकाम व्यावसायिकांनी सर्वोत्तम कार्याची कास धारावी, असे राज्यपालांनी सांगितले.

कार्यक्रमाला फर्स्ट कन्स्ट्रक्शन कउन्सिल व कंस्ट्रक्शन वर्ल्डचे संस्थापक प्रताप पदोडे व सह-संस्थापिका फाल्गुनी पदोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते वास्तुरचनाकार आभा नारायण लांबा असोसिएट्स, सी पी कुकरेजा, डीएसपी डिझाईन, एडिफीस कन्सल्टंट्स, पी जी पत्की व संजय पुरी आर्किटेक्टस यांना तसेच सर्वोत्कृष्ट बिल्डर पुरस्कार निरंजन हिरानंदानी. के रहेजा कॉर्प, महिंद्रा लाईफस्पेसेस, प्रेस्टिज आदींना देण्यात आले.

पाहा:

 


Tags: १७ वे कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पुरस्कारAbha Narain LambahConstruction World Architect and Builder Awardsgood newsK RahejamuktpeethNiranjan Hiranandaniआभा लांबाचांगली बातमीनिरंजन हिरानंदानीमुक्तपीठरहेजा
Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात महाराष्ट्र अव्वल! राज्यात पुणे अग्रस्थानी!!

Next Post

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २८८ जागांवर करिअर संधी

Next Post
Thane District Central Co-operative Bank

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २८८ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!