Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एका दिवसात १५ हजार किलो सोन्याची खरेदी, ग्राहकांकडून ७५ हजार कोटी खर्च! महाराष्ट्रात सर्वाधिक खरेदी!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
gold

मुक्तपीठ टीम

कोरोनामुळे एकंदर जीवनावर आलेलं मळभ आता ओसरू लागलं आहे. दिवाळीच्या प्रकाशोत्सवात मंदीचं तिमिर हटताना दिसत आहे. भारतात धनत्रयोदशीला एका दिवसात १५ हजार किलो सोन्याची खरेदी झाली आहे. त्यासाठी ग्राहकांकडून ७५ हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत.

 

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)च्या माहितीनुसार ज्वेलरी उद्योग कोरोना महामारीमुळे आलेल्या मंदीतून सावरला आहे. CAITने जारी केलेल्या निवेदनानुसार, “धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात सुमारे ७५,००० कोटी रुपयांची विक्री झाली. सुमारे १५ हजार किलो सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली.”

 

सर्वात जास्त सोने खरेदी महाराष्ट्रात!

  • महाराष्ट्र – १, ५०० कोटी
  • दिल्ली – १,००० कोटी
  • उत्तर प्रदेश – ६०० कोटी
  • दक्षिण भारत – अंदाजे २,००० कोटी

सोने खरेदी कसली?

  • सोन्याचे दागिने
  • सोन्याच्या नाणे
  • हलक्या सोन्याच्या उत्पादनांची मागणी वाढली
  • ऑफलाइन खरेदी पुन्हा सुरु झाल्याचे प्रतिबिंब ज्वेलरी दुकानांवर ग्राहकांची वाढलेली गर्दीतून दिसून आले.
  • गेल्या दिवाळीच्या तुलनेत दुकानाला भेट देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. साधारणपणे धनत्रयोदशीच्या दिवशी २० ते ३० हजार किलो सोन्याची विक्री होते.

अधिक मागणी अपेक्षित!

  • किंमतीत नरमाई आणि चांगला मान्सून ज्वेलर्ससाठी चांगले संकेत देत आहे.
  • या धनत्रयोदशीच्या काळात मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली आहे.
  • कोरोनामुळे ग्राहकांनी गेल्या दोन वर्षांत खरेदी केली नाही.
  • आता परिस्थिती सामान्य झाल्यामुळे लोक बाहेर पडत आहेत आणि खरेदी करत आहेत.
  • येणाऱ्या काळात ही मागणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Tags: CAITGoldMaharashtraकॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सदिवाळीमहाराष्ट्रसोनं
Previous Post

महानायक अमिताभ बच्चन यांच्या डिजिटल कलाकृतींचा महालिलाव, चार कोटींवर ‘मधुशाला’ची बोली!

Next Post

मुंबई पोलिसांकडून ३ वर्षात १३१ कोटींचा ३,४१४ किलो मुद्देमाल जप्त

Next Post
काश्मीर ते मुंबई ड्रग्स स्मगलिंग! महिलांचं कव्हर! मुंबईत चार आरोपींकडून २४ किलो ड्रग्स जप्त!

मुंबई पोलिसांकडून ३ वर्षात १३१ कोटींचा ३,४१४ किलो मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!