Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकट्या ठाण्यात ममता कुलकर्णीसह दीड हजार आरोपी फरार, मग संपूर्ण राज्यात किती?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Thane

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राच्या ठाणे पोलीस आयुक्तालयात दीड हजार आरोपी फरार असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी बरेचसे असे आहेत, ज्यांचा पोलीस १० ते १५ वर्षांपासून शोध घेत आहेत. यामध्ये कोट्यवधी रूपयांच्या ड्रग स्मगलिंग प्रकरणात फरार घोषित अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर श्याम विजय गिरी उर्फ विकी गोस्वामी अशांचाही समावेश आहे. एकट्या ठाण्यात दीड हजार आरोपी फरार असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात किती आरोपी फरार असतील, असा सवालही पुढे आला आहे.

 

ठाणे अंमली पदार्थ विरोधी सेलने १२ एप्रिल २०१६ रोजी सोलापूर एव्हॉन लाईफ सायन्स कंपनीवर छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी २३ टन इफ्रेडीन औषध जप्त केले होते. कंपनी बेकायदेशीरपणे इफेड्रीन औषध परदेशात पाठवत असल्याचे उघड झाले. त्या रॅकेटचा विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी यांच्याशी संबंध आढळले होते.

 

या प्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे, तर विकी, ममता आणि डॉ अब्दुल्ला यांच्यासह एकूण ५ जण फरार आहेत. कळवा पोलीस हत्येप्रकरणी मिलिंद पाटील, राजेश चव्हाण, बाबुलाल जैस्वाल आणि सलीम सय्यद यांचा शोध घेत आहेत. १९९० मध्ये नितीन पाटील यांच्या हत्येतील आरोपी २०१७ मध्ये दिल्लीत लपल्याची माहिती मिळाली. जेव्हा पोलीस तेथे पोहोचले तेव्हा २०२१ मध्ये त्याच्या मृत्यूची बातमी समजली. मात्र, पोलिसांना या प्रकरणावर शंका आहे.

 

ठाण्यातील आरोपी फरार

  • ठाणे शहर झोन ३२८ आरोपी फरार
  • भिवंडी झोन २१५ आरोपी फरार
  • कल्याण झोन ३४० आरोपी फरार
  • उल्हासनगर ३६६ आरोपी फरार
  • वागळे इस्टेट सर्कल २५० आरोपी फरार
  • आयुक्तालय (इतर) १४९९ आरोपी फरार
  • गेल्या एका वर्षात यातील जवळजवळ शंभर आरोपींना अटक

Tags: thaneअभिनेत्री ममता कुलकर्णीठाणेविजय गिरी उर्फ विकी गोस्वामी
Previous Post

इतरांना सुनावणाऱ्या गडकरींना भाजपामधूनच घरचा आहेर, महामार्गाला भेगाच भेगा!

Next Post

लोकशाहीर विठ्ठल उमप: श्रमिकांच्या चाळीतून विचारांची श्रीमंती फुलवत समाज जागवला!

Next Post
Lokshahir Viththal Umap

लोकशाहीर विठ्ठल उमप: श्रमिकांच्या चाळीतून विचारांची श्रीमंती फुलवत समाज जागवला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!