Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर २९ जणांकडून बलात्कार…आतापर्यंत २३ जेरबंद!

सामूहिक बलात्कार करणारे आरोपी नातेवाईक असणारे 'ते' राजकारणी कोण ?

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
dombivali

मुक्तपीठ टीम

मुंबईतील अंधेरी साकीनाका येथील अत्याचाराची घटना ताजी असताना आता डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. डोंबिवलीतील एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत २३ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

 

लाजेनं मान खाली घालायला लावणारे हे प्रकरण काय?

  • संबंधित घटना डोंबिवलीतील भोपर परिसरातील आहे.
  • जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडिओ काढला होता.
  • या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत होता.
  • हा व्हिडिओ या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला व तिच्यावर आतापर्यंत २९ जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
  • आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने काल रात्री मनपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
  • याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह २३ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
  • विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.

गुन्ह्याची ठिकाणे

  1. बदलापूर
  2. रबाळे
  3. मुरबाड
  4. डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी

 

शालिनी ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

  • या घटनेनंतर मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे या आक्रमक झाल्या आहेत.
  • ट्वीट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.
  • “डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे.
  • दिल्ली यूपीपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजून काय घडणे अपेक्षित आहे?”,असा सवाल शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर केला आहे.

 

डोंबिवली मधील सामूहिक बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे. दिल्ली यूपीपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी नाही हे सिध्द होण्यासाठी माननीय @CMOMaharashtra यांना अजून काय घडणे अपेक्षित आहे… #डोंबिवलीसामूहिकबलात्कार #डोळेउघडाउद्धवसरकार #महिलासुरक्षावाऱ्यावर
@AUThackeray

— Shalini Thackeray (@ThakareShalini) September 23, 2021


Tags: cm uddhav thackeraydombivaliGang RapedShalini Thackerayडोंबिवलीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशालिनी ठाकरेसामूहिक बलात्कार
Previous Post

राज ठाकरे यांचा प्रश्न, एका प्रभागात दोन-तीन नगरसेवक! लोकांनी जायचं तरी कोणाकडे?

Next Post

“महिलांना न्यायिक हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी शासन नेहमी तत्पर”

Next Post
yashomati thakur

"महिलांना न्यायिक हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी शासन नेहमी तत्पर"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!