Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दहा वर्षाच्या मुलीवर २ वर्षे बलात्कार, ४१ वर्षांच्या नराधमाला १४२ वर्षांची शिक्षा!

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Kerala Court

मुक्तपीठ टीम

केरळ न्यायालयाने एका ४१ वर्षीय व्यक्तीला पॉक्सो कायद्याअंतर्गत १४२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसच, ५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या आरोपीला १० वर्षांच्या मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार केल्याचा आरोप आहे.

केरळमध्ये एक पठाणमथिट्टा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील एका न्यायालयाने आरोपी व्यक्तीला १४२ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच चर्चेत आले आहे. या प्रकरणावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. १४२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या नराधमाने १० वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दोषीने १० वर्षांच्या निष्पाप मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार केला होता. जिल्हा पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, पठाणमथिट्टा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयकुमार जॉन यांनी दोषी आनंदन पीआरला १४२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याच्यावर ५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

या नराधमाने २ वर्ष पीडित मुलीचे लैंगिक शोषण केले

  • दोषी आनंदन पीआर उर्फ ​​बाबू हा पीडितेचा नातेवाईक असून तो त्याच्या घरी राहत होता.
  • दोषी हा 10 वर्षीय पीडितेचा नातेवाईक आहे. त्याच्या ओळखीच्या व्यक्तीवरही त्याने दोन वर्षे सतत अत्याचार केले.
  • आरोपीने २०१९-२०२१ या कालावधीत मुलीचे लैंगिक शोषण केले.
  • हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी त्याच्यावर पॉक्सोसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
  • त्यानंतर पोलिसांच्या तपासात त्याच्यावरील आरोप खरे ठरले.
  • त्यानंतर, पठाणमथिट्टा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयकुमार जॉन यांनी त्याला पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या कलम ५०६ अंतर्गत दोषी ठरवले.

Tags: Kerala CourtmuktpeethPathanamthittapocso actrapeSexual Abuseकेरळ न्यायालयघडलं-बिघडलंपठाणमथिट्टापॉक्सो कायदाबलात्कारमुक्तपीठलैंगिक शोषण
Previous Post

इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यात चेंगराचेंगरी, खेळाडूंवर हल्ला तर, १२९ लोकांचा मृत्यू!

Next Post

जिद्द, आत्मविश्वास व परिश्रमाने उद्योगात यश

Next Post
Samiti 2.jpg

जिद्द, आत्मविश्वास व परिश्रमाने उद्योगात यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!