Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आई ओरडल्याने मुलाने घेतला गळफास

१३ वर्षांचा मुलगा ठरला ऑनलाईन खेळाचा बळी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
online gaming

मुक्तपीठ टीम

मध्यप्रदेशमधल्या छतरपूर जिल्ह्यात ऑनलाईन खेळात पैसे खर्च केल्यामुळे आई ओरडली आणि या कारणाने १३ वर्षीय मुलाने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी तपासात चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली असता, ऑनलाईन खेळात ४० हजार रुपये खर्च केल्याचं चिठ्ठीत लिहिण्यात आलं आहे. चिठ्ठीत मुलाने पालकांची माफी मागितली आहे.

 

नेमकं काय घडलं?

  • वडील विवेक पांडे, आई प्रीती पांडे, मुलगा कृष्णा आणि मुलगी असं चौघांचं कुटुंब आहे.
  • कृष्णाचे वडील पॅथॉलॉजी ऑपरेटर आहेत तर आई जिल्हा रुग्णालयात काम करते. कृष्णा इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता.
  • शुक्रवारी ३च्या सुमारास कृष्णाचे वडिल पॅथॉलॉजी लॅबमध्ये होते आणि आई रुग्णालयात होती.
  • याचवेळी आईला बॅंकखात्यातून १५०० रुपये कमी झाल्याचा मॅसेज आला.
  • आईने लगेचच कृष्णाला फोन करून विचारले असता ऑनलाईन खेळासाठी पैसे काढले असल्याचे कृष्णाने सांगितले.
  • आईने कृष्णाला चांगेलच फटकारले.
  • आईने ओरडल्यानंतर कृष्णा बराच वेळ खोलीतून बाहेर आला नाही.
  • बहिणेने दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला परंतु खोलीतून काहीच प्रतिक्रिया आली नाही.
  • बहिणेने आई-बाबांना सांगितले असता, ते लगेचच घरी परतले.
  • दरवाजा तोडून पाहिले असता कृष्णाने गळफास घेतल्याचे समोर आले.

 

मागील काही दिवसांपासून कृष्णा या ऑनलाईन खेळाचा बळी ठरला होता. कृष्णाने यापूर्वी अनेकदा या खेळासाठी पैसे खर्च केले आहेत. मृत्यूनंतर तपास केला असता एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये कृष्णाने ४० हजार रुपये खर्च केल्याचे लिहिले होते. सुसाईड नोटमध्ये कृष्णाने पालकांची माफी मागितली आहे.


Tags: MPonline gamingऑनलाईन खेळाचा बळीमध्यप्रदेश
Previous Post

अनेक आजारांवर उपयुक्त ठरणारी तुळस, आहारात समावेश न केल्यास येईल आळस!

Next Post

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाचा संबंध राफेल तपासाशी?

Next Post
P. Chidambaram

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाचा संबंध राफेल तपासाशी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!