Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी आंदोलन – १०१व्या दिवशीही माघार नाहीच! उलट आक्रमकता वाढवण्यासाठी चर्चा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
शेतकरी आंदोलन – १०१व्या दिवशीही माघार नाहीच! उलट आक्रमकता वाढवण्यासाठी चर्चा

मुक्तपीठ टीम

केंद्रातील मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतरही शेतकरी माघारीसाठी तयार नाहीत. शनिवारी १००व्या दिवशी शेतकर्‍यांनी द्रुतगती मार्गासह दिल्लीकडे जाणारा मार्ग रोखण्यात आला होता. सुमारे पाच तास एक्स्प्रेस वे जाम झाला.

शेतकरी आंदोलनाच्या आजच्या १०१व्या दिवशीही आंदोलक ठाम असून कृषी कायदे मागे घ्या आणि किमान हमी दराला कायदेशीर दर्जा द्या, या मागणीसाठी ते आग्रही आहेत. सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचेही शेतकरी नेत्यांनी सांगितले, पण चर्चा करण्यासाठी कोणतीही अट नसावी असे ते म्हणाले.

शेतकरी नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन अधिक तीव्र करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने ९ मार्च रोजी बैठक बोलावली आहे. शेतकरी सरकारशी चर्चा करण्यास नेहमी तयार असतात. लोकशाहीतील कोणत्याही समस्येचे निराकरण वाटाघाटीतून होईल. परंतु, सत्तेत असलेल्यांनी शेतकरी नेत्यांना औपचारिक आमंत्रण पाठवावे, जसे पूर्वीच्या चर्चेदरम्यान केले गेले होते. सरकारच्या सशर्त वाटाघाटीमुळे प्रश्न सुटणार नाहीत.

दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाशी संबंधित शेतकऱ्यांनी – सिंघू सीमा, टिकारी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डर – संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत नाकाबंदी केली. पलवलमध्ये केएमपी एक्स्प्रेस वे रोखतत शेतकर्‍यांनी लोकगीते गात आपला निषेध नोंदविला. यावेळी, शांततापूर्ण मार्गाने धरणे चालू होते. हे पाहता सर्व सीमावर्ती भागात सुरक्षा वाढविण्यात आली.


Tags: Farmer protestFarmer Protest DelhiNarendra modiसिंघू सीमा
Previous Post

मुकेश आणि अनिल अंबानी…दोन भाऊ, दोन कट आणि ‘हे’ गूढ साम्य!

Next Post

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
top 10 bulletin

#मुक्तपीठ रविवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!