Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किसान रेल्वेची मराठवाड्यातील शेती माल घेऊन १००वी फेरी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
kisan railway

मुक्तपीठ टीम

 

किसान रेल्वेने आपली सेवा सुरू केल्याच्या ७५ दिवसांमध्ये मराठवाड्यातून १०० वी फेरी पूर्ण केली आहे. आतापर्यंत ३३ हजार ८८५ टन कांदा आणि १९० टन द्राक्षे वाहून बाजारपेठेपर्यंत नेली आहेत.

 

“किसान रेल्वे नांदेड विभागातील नगरसोल स्टेशन येथून निघते. तिने या हंगामात भारताच्या पूर्व आणि ईशान्येकडील राज्यात कांदे व द्राक्षे पुरविली. या विशेष रेल्वे सेवेमुळे मराठवाड्यातील कृषी क्षेत्राला चालना मिळेल, असे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सी. राकेश यांनी सांगितले.

 

केंद्रीय योजनेअंतर्गत किसान रेलमधून वाहतुकीसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांना ५०% दर सवलत दिली जाते. कृषी उत्पादनांसाठी बिनत्रासाचा व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय म्हणून किसान रेल्वेकडे पाहिले जाते. शेतकरी, व्यापारी व मालवाहतूक करणार्‍यांसाठी किसान रेल्वे फायद्याची ठरत आहे. नांदेड विभागातील पहिली किसान रेल्वे सेवा यावर्षी ५ जानेवारीला आसाम मधील नगरसोल ते न्यू गुवाहाटी – मराठवाडा दरम्यान सुरू झाली. मालदा टाऊन, न्यू जलपाईगुरी, अगरताळा, बैहाटा, नौगछिया, डांकुनी, धुपगुरी, चितपूर, संक्राईल आणि फतुहा या ठिकाणी किसान रेल्वेने मराठवाड्यातून शेतीमालाची वाहतूक केली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: agricultural goodsFarmerIndian Railwaykisan railwayMarathwadaकिसान रेल्वे
Previous Post

आला नवा पारदर्शक मास्क… चष्म्यावर होणार नाही बाष्प जमा!

Next Post

आयआयटीची पोरं हुशाSSर…२० पैशात एक किमी धावणारी ई-स्कुटर

Next Post
hop

आयआयटीची पोरं हुशाSSर...२० पैशात एक किमी धावणारी ई-स्कुटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!