Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: गुरुवारपासून लोकलच्या १०० टक्के फेऱ्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
wr nd cr

मुक्तपीठ टीम

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा लोकल प्रवास पुन्हा जलद करण्यासाठी गुरुवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १०० टक्के लोकल फेऱ्या धावणार आहेत. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

 

१०० टक्के फेऱ्या गुरुवारीपासून चालविण्यात येणार

  • कोरोना लॉकडॉऊनमुळे जाहीर केल्याने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
  • त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अत्यावश्यक सेवांमध्ये मुंबई लोकल ट्रेनचा समावेश केल्याने उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यात आल्या.
  • यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच केवळ लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.
  • मात्र १५ ऑगस्टपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांना फक्त मासिक पास काढून लोकल प्रवास खुला करण्यात आला.
  • लसवंतांना लोकल प्रवास खुला केल्यापासून दिवसेंदिवस लोकल मधील गर्दी वाढू लागली.
  • वाढत्या गर्दीमुळे अनेक लोकल फेऱ्या कमी पडत होत्या.
  • तर, नुकताच एका दिवसात ६० लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली.
  • कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त २५ टक्के प्रवासी संख्या कमी आहे.
  • या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी ९५ टक्क्यांहून १०० टक्के फेऱ्या गुरुवारीपासून चालविण्यात येणार आहे.

 

सध्या ९५.७० टक्के लोकल फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावतायत

  • सध्या मध्य रेल्वेवरून १ हजार ७०२ आणि पश्चिम रेल्वेवरून १ हजार ३०४ लोकल फेऱ्या धावत आहेत. असे एकूण ९५.७० टक्के लोकल फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावत आहेत.
  • तर, गुरुवारीपासून मध्य रेल्वेवरून १ हजार ७७४ फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवरून १ हजार ३६७ फेऱ्या अशा १०० टक्के फेऱ्या धावणार आहेत.
  • राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रवाशांच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Tags: Central Railway MumbaimumbaiMumbai localWestern Railwayपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेमुंबईमुंबई लोकल
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १३५ जागांसाठी भरती

Next Post

नानाभाऊ शब्दाला जागणारे, इतरांसारखे थापा मारणारे नाही!: लोककलावंत कडूबाई खरात

Next Post
kadubai kharat

नानाभाऊ शब्दाला जागणारे, इतरांसारखे थापा मारणारे नाही!: लोककलावंत कडूबाई खरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!