Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयात कोरोना फोफावला, १० न्यायाधीश, ४०० कर्मचाऱ्यांना लागण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Supreme Court

मुक्तपीठ टीम

देशभरात थैमान घालणारा कोरोना आता संसदेपाठोपाठ सर्वोच्च न्यायालयातही जाऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयातील एकूण १० न्यायाधीशांना आणि ४०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संसर्गाचे प्रमाण ३० टक्क्यांवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. सौम्य लक्षणे असलेल्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सरन्यायाधीश या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

 

१० न्यायाधीश आणि ४०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

  • सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील ३२ न्यायाधीशांपैकी आतापर्यंत १० न्यायाधीश कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, यातील दोन न्यायाधीश आता बरे होऊन परतले आहेत.
  • तर आठ न्यायाधीश अद्याप रजेवर आहेत.
  • न्यायाधीशांव्यतिरिक्त मोठ्या संख्येने न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित न्यायालयीन कर्मचाऱ्यांची संख्या ४०० वर पोहोचली आहे.
  • डॉ. श्यामा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे वैद्यकीय पथक संक्रमित न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी चोवीस तास काम करत आहे.
  • दररोज सुमारे १००-२०० आयटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत.
  • संसर्ग दर सातत्याने सुमारे ३०% आहे.

 

आठवडाभरात बाधित न्यायाधीशांची संख्या दुप्पट

  • वैद्यकीय पथकातील डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह
  • सर्वोच्च न्यायालयातील CGHS केंद्रातील पाचपैकी तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.
  • त्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
  • त्यामुळे डॉ.गुप्ता यांच्या टीमवर दबाव वाढला आहे.
  • ९ जानेवारी रोजी चार न्यायाधीशांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
  • आठवडाभरात बाधित न्यायाधीशांची संख्या दुप्पट झाली आहे.

 

सरन्यायाधीश रमणांसाठी ही नवीन चिंतेची बाब

  • ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) अंतर्गत, जेव्हा सलग दोन दिवस सकारात्मकता दर ५% पेक्षा जास्त असेल तेव्हा रेड अलर्ट घोषित केला जातो.
  • गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांमध्ये सकारात्मकता दर सुमारे २५% राहिला आहे.
  • सरन्यायाधीश रमणा यांच्यासाठी ही नवीन चिंतेची बाब आहे.
  • ते सर्व न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून असतात.

Tags: coronaSupreme Courtकोरोनाभारतसर्वोच्च न्यायालय
Previous Post

इंडियन ऑईलमध्ये टेक्निकल, अकाऊंटिंग, रिटेल, सेल्स अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न भाजपा रोखणार

Next Post
Chandrakant Patil

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न भाजपा रोखणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!