Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

बँक अलर्ट…केवायसी फसवणूक कशी टाळणार?

June 26, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
SBI

मुक्तपीठ टीम

देशभरात केवायसी फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत असल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सर्तक राहण्यास सांगितले आहे. या संबंधित स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटच्या माध्यमातून अलर्ट जारी केला आहे. ज्यात बँकेने आपल्या ग्राहकांना सूचना वजा इशारा दिला आहे की, केवायसी फसवणुकीच्या प्रकरणात, फसवणूक करणारे ग्राहकांना बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून वैयक्तिक माहिती जाणून घेण्यासाठी एक टेक्स्ट मेसेज पाठवत आहेत.

 

अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यानच्या लॉकडाऊन निर्बंधांमुळे केवायसी अपडेट करण्यासाठी ईमेल किंवा पोस्टद्वारे कागदपत्रे स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. तसेच बँकेने ग्राहकांना https://www.cybercrime.gov.in/ वर अशा सर्व ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांची नोंद करण्यास सांगितलं आहे.

 

The reality of KYC fraud has proliferated across the country. The target is sent a text message asking to update their #KYC by clicking on a link by someone acting as a bank/company representative.

Report such scams at https://t.co/3Dh42iwLvh#CyberCrime #StaySafeStayVigilant pic.twitter.com/Z2UGRFYrol

— State Bank of India (@TheOfficialSBI) June 26, 2021

 

दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने केवायसी फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन खाती सुरक्षित ठेवण्यासाठी तीन सूचनांचे अनुकरण करण्यास सांगितले आहे, त्या खालील प्रमाणे..

• सर्वप्रथम कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.

• बँकेकडून केवायसी अपडेट करण्यासाठी लिंक पाठवली जात नाही.

• तसेच आपला मोबाइल नंबर आणि वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करु नका.


Tags: cybercrimeKYCState Bank of Indiaकेवायसी फसवणुकस्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

पीए आणि पीएस यांना ईडीकडून अटक, अनिल देशमुखांभोवतीचा फास आवळण्याचा प्रयत्न!

Next Post

आता कोरोना उपचार खर्च आणि नुकसान भरपाई करमुक्त!

Next Post
anuraag thakur

आता कोरोना उपचार खर्च आणि नुकसान भरपाई करमुक्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!