Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँकेपेक्षा जास्त व्याज कुठे मिळते? …आणि तेही सुरक्षित!

December 22, 2020
in उपयोगी बातम्या
0
बँकेपेक्षा जास्त व्याज कुठे मिळते? …आणि तेही सुरक्षित!

तुम्हाला तुमच्या बचतीवर जास्त व्याज पाहिजे ? खरं तर हा प्रश्नच गैरलागू. कारण प्रत्येकालाच जास्त फायदा मिळत असेल तर पाहिजेच असतो. तुम्ही कसे अपवाद असाल? तसं तर जास्त व्याज अनेक आर्थिक संस्था देत असतात पण जेवढं व्याज जास्त तेवढाच धोका जास्त असं आजवर मानलं गेले आहे. मात्र, आता सुरक्षा आणि जास्त व्याज एकत्र मिळवण्याची संधी मिळाली आहे ते पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामुळे.

तुम्हाला जर बचत खातं उघडायचे असेल तर आता बँकेऐवजी पोस्टाकडे वळा. स्थानिक पोस्ट ऑफिसमध्येच बचत खाते उघडणे जास्त योग्य राहिल. पोस्टाच्या बचत खात्यात तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याज मिळतेच पण बँकांसारख्या सुविधाही मिळतात.

पोस्ट बचत खात्याचे फायदे
·         पोस्टाच्या बचत खात्यात 4 टक्के वार्षिक व्याज मिळते.
·         सध्या खाजगी बँका किंवा आर्थिक संस्था वगळता सरकारी बँकांमध्ये 4 टक्के व्याज मिळत नाही
·         दहा हजारापर्यंतचे व्याज करमुक्त असते.
·         पोस्टाच्या बचत खात्यात फक्त 500 रुपये किमान रक्कम ठेवावी लागते.
·         पोस्ट बचत खात्यासोबत तुम्हाला एटीएम कार्ड आणि चेक बुकही मिळते.
·         पोस्टातील बचत खाते सुरु राखण्यासाठी तीन आर्थिक वर्षांमध्ये किमान एकदा तरी व्यवहार आवश्यक आहे.

पोस्टात कोण उघडू शकते खाते ?
·         पोस्टातील बचत खाते लहान मुलांसाठीही आहे
·         10 वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर स्वत: खातेधारक खाते वापरू शकतो.
·         पोस्ट बचत खाते दोन व्यक्ती संयुक्तरीत्याही उघडू शकतात.
·         एखच व्यक्ती एका पेक्षा जास्त बचत खातीही उघडू शकतात

पोस्टात कसे उघडायचे बचत खाते ?
·         पोस्टात बचत खाते उघडण्यासाठी एक अर्ज भरावा लागतो.
·         हा अर्ज पोस्टात मिळतो किंवा ऑनलाइन डाऊनलोड करता येतो.
·         खाते उघडण्यासाठी KYC केव्हायसी – आपली ओळख पटवणारी पूर्ण माहिती द्यावी लागते.
·         अर्ज भरल्यानंतर पोस्टात जमा करावा
·         पोस्ट कार्यालय आपले बचत खाते उघडते

केवायसीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक
·         पत्त्याचा पुरावा म्हणून मतदार ओळख पत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, वीजेचे बिल, फोन बिल, आधार कार्ड हे स्वीकारले जातात.
·         ताजा पासपोर्ट आकाराचा फोटो


Tags: bank loan
Previous Post

लवकरच भारतात सुरु होणार इंट्रानोजल कोरोना व्हॅक्सिनची चाचणी?

Next Post

‘कोविड’च्या साथीवर मात करण्यात भारताला मदत

Next Post

‘कोविड’च्या साथीवर मात करण्यात भारताला मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!