जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आता भारतात आहे. जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे काम नुकतेच पूर्ण झालं. जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरील डेक क्लोजर सोहळा पार पडला. त्यामुळे गोल्डन जॉइंट पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.