Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कुछ कुछ होता है”तील सायलेंट सरदार अडकणार विवाहबंधनात

December 22, 2020
in मस्तच
0
“कुछ कुछ होता है”तील सायलेंट सरदार अडकणार विवाहबंधनात

सदाबहार चित्रपट म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध चित्रपट “कुछ कुछ होता है” आज देखील टिव्हीवर लागताच अनेकजण आवडीने तो पाहण्यास बसतात. आई देवाघरी गेल्यावर वडीलांच्या आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी छोटी अंजली तिच्या आई व वडीलांच्या मैत्रिणीला पुन्हा त्यांच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करते. ही कथा दिग्दर्शकाने अगदी उत्तमरीत्या मांडली त्यामुळे प्रेक्षकांच्या मनाला आजदेखील ती कथा भावते.
या चित्रपटात शाहारुख, काजल आणि राणी मुखर्जीने व छोटी अंजली म्हणजेच सना सइदने काम केले आहे. यांच्यासोबत अजुन एक बालकलाकार होता तो म्हणजे सायलेंट सरदार. या छोट्याशा सायलेंट सरदारला चित्रपटात २ ते ३ डायलॉग होते परंतु तरीही प्रेक्षकांनी त्यांचे खुप कौतुक केले. छोटी मुलं कधी मोठी होतात हे समजत नाही. “कुछ कुछ होता है” या चित्रपटातील छोटा सरदार आता मोठा झाला असUन लवकरच तो लग्न बंधनात अडकणार आहे. या छोट्या सायलेंट सरदारचे नाव परजान दस्तूर असे आहे. पुढच्या चार महिन्यात लग्न करणार आहे.
परजान दस्तूरने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये डेलना श्रॉफ हिच्यासोबत साखरपुडा केला होता. त्यावेळी त्यांने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तो फेब्रुवारी 2021 मध्ये लग्न करत असल्याचे सांगितले होते. त्या पोस्टमध्ये त्यांनी  लिहिले आहे की, ‘एक वर्षापूर्वी असाच सुंदर दिवस होता, जेव्हा ती हो म्हणाली. आता फक्त 4 महिने बाकी आहेत’.
परजानने “कुछ कुछ होता हे” नंतर कहो ना प्यार है, हाथी का अंडा, ब्रेक के बाद, है दिल बार बार, हम तुम परजानिया, पॉकेट मम्मी, कभी खुशी कभी गम अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००९ मध्ये पियुष झाच्या सिकंदर या चित्रपटात परजनने लीड रोलमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.

Tags: getting marriedgirlfriend delna shroffKuch Kuch Hota Hai Fame Chota SardarParjan Dastoor
Previous Post

“सनी लिओनीला” भारतात कसे वागवतात?

Next Post

‘या’ कलाकारांनी शेअर केले काही भितीदायक अनुभव; नक्की वाचा

Next Post
‘या’ कलाकारांनी शेअर केले काही भितीदायक अनुभव; नक्की वाचा

'या' कलाकारांनी शेअर केले काही भितीदायक अनुभव; नक्की वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!