Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात पर्यटन उद्योग वाढवण्यासाठी सरकारला आता yatra.comची साथ

July 7, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
yatra

मुक्तपीठ टीम

पर्यटन मंत्रालयाने, आतिथ्य व पर्यटन उद्योगाचा अधिक विकास घडवण्यासाठी Yatra.com बरोबर सामंजस्य करार केला आहे. भारतीय आतिथ्य आणि पर्यटन उद्योग मजबूत करण्याच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी पर्यटन मंत्रालय आणि गुणवत्ता समितीच्या व्यवस्थेअंतर्गत हा करार करण्यात आला आहे.

 

या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दिष्ट साथी या ओटीए प्लॅटफॉर्मवर स्वयं प्रमाणित केलेल्या निवासस्थानांना व्यापक प्रसिद्धी देणे हा आहे. निवासस्थानांना नोंदणी करण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक पर्यटन उद्योगाला प्रोत्साहित करण्याबाबत या सामंजस्य करारात नमूद केले आहे. सुरक्षित, सन्मानजनक आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी योग्य माहिती गोळा करुन प्रयत्न करणे ही कल्पना यामागे आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indian governmenttourism industryyatra.comआतिथ्य व पर्यटन उद्योगपर्यटन मंत्रालय
Previous Post

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसानचा नववा हप्ता लवकरच येणार

Next Post

स्टेट बँकेत मोठी करिअर संधी, अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी ६ हजार १०० रिक्त जागा

Next Post
SBI

स्टेट बँकेत मोठी करिअर संधी, अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी ६ हजार १०० रिक्त जागा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!