पैलवान सुशील कुमार ऑलिम्पिक पदक विजेता…पण आता खून प्रकरणात अटक!

मुक्तपीठ टीम   छत्रसाल स्टेडिअयमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्येप्रकरणी आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १५ दिवस फरार असणाऱ्या सुशील कुमारसह त्याचा सहकारी अजयला दिल्लीतून अटक केली आहे. सुशील कुमारवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते तर त्याचा सहकारी अजय याच्यावर पन्नास … Continue reading पैलवान सुशील कुमार ऑलिम्पिक पदक विजेता…पण आता खून प्रकरणात अटक!