ऑनलाइन लबाडी! मुंबईतही रेमडेसिविरऐवजी गोळ्यांची भुकटी!

मुक्तपीठ टीम लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेत खिसे भरणाऱ्या गिधाडांनी कोरोना संकटांचा गैरफायदा घेण्यासाठी घिरट्या घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कितीही गरज असली तरीही रेमडेसिविर खरेदी करता कमालीची काळजी घ्या. ऑनलाइन जाहिराती करून गरजूंची जीवघेणी फसवणूक करणारे अनेक भामटे सक्रिय झाले आहेत. मुंबईत अशाच एका घटनेत एका महिलेला रेमडेसिविरच्या नावाखाली पॅरासिटामॉल आणि क्रोसिनची भुकटी विकण्याची धक्कादायक … Continue reading ऑनलाइन लबाडी! मुंबईतही रेमडेसिविरऐवजी गोळ्यांची भुकटी!