शेतकऱ्यांनंतर आता नोकरदार…मोदी सरकार, कमी होणार पगार?

मुक्तपीठ टीम मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा असंतोष थंडावत नसतानाच आता शहरी कामगार आणि कर्मचारी वर्गाबद्दलचा एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कामगार कायदे कमी करताना केलेले काही बदल हे प्रत्यक्षात कामगार कर्मचारी अशा पगारदार वर्गासाठी त्रासदायक ठरण्याचा आक्षेप घेतला जात आहे. पगाराच्या नियमातील बदलांमुळे कामगार कर्मचाऱ्याच्या हाती येणारा पगार कमी होण्याची भीती व्यक्त केली जात … Continue reading शेतकऱ्यांनंतर आता नोकरदार…मोदी सरकार, कमी होणार पगार?