अमेरिकेच्या ट्रम्पनाही नडणारं ट्विटर मोदी सरकारपुढे का नमलं?
तुळशीदास भोईटे/ सरळस्पष्ट अखेर ट्विटरने भारताचे नवे आयटी नियम स्वीकारले आहेत. तसे त्यांनी आधीही स्वीकारले होतेच, पण कंपनीने भारतात आपला भारतातील निवासी तक्रार अधिकारी नियुक्त केला आहे. त्यामुळे त्यांनी कृतीतूनही तसे केल्याचे स्पष्ट केले आगे. त्यामुळे या नियुक्तीला महत्व आहे.. ट्विटरने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार विनय प्रकाश यांची तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. … Continue reading अमेरिकेच्या ट्रम्पनाही नडणारं ट्विटर मोदी सरकारपुढे का नमलं?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed