Tuesday, June 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लिंगबदलानंतर नवे नाव, लिंगाचा उल्लेख असलेला पासपोर्ट नाही, न्यायालयात सुनावणी

May 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Delhi

मुक्तपीठ टीम

लिंग बदलानंतर पासपोर्टवरी लिंगात आणि नावात बदल करण्यात येणाऱ्या अडचणींची नवी समस्या आता न्यायालयासमोर आली आङे. बदललेलं नाव आणि लिंगासह पासपोर्ट बदलून न दिल्याबद्दल एका व्यक्तीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या विनंतीनुसार, पासपोर्टमध्ये पुन्हा बदल करून देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केली आहे. याचिकेवरील सुनावणीनंतर मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी परराष्ट्र मंत्रालयाला नोटीस बजावून  मांडण्यास सांगितले आहे.

याचिकाकर्त्याचे म्हणणे काय?

  • याचिकाकर्त्याला आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मतदार ओळखपत्र बदललेल्या नाव आणि लिंगासह दिले गेले आहेत, परंतु पासपोर्ट दिला जात नाही, असा याचिकेत दावा केला आहे.
  • याचिकेत नमूद केले आहे की, याचिकाकर्त्याचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड यासह सर्व कागदपत्रे २ डिसेंबर २०१९ रोजी केलेल्या प्रतिज्ञापत्रच्या आधारे जारी करण्यात आली आहेत.
  • याचिकाकर्ता याच बदलांसह नवीन पासपोर्ट जारी होण्यास पात्र आहे.

 

लिंग आणि नाव बदलाची कहाणी…

  • याचिकेनुसार, लिंगबदलानंतर बदललेलं नाव आणि लिंगासह पासपोर्ट बदलून देण्यास नकार देण्यात आला आहे.
  • याचिकाकर्त्याचा जन्म एक पुरूष म्हणून झाला होता आणि नंतर वर्ष २०१९ मध्ये त्याने प्रतिज्ञापत्र स्वत: घोषित करून त्याचे लिंग एका स्त्रीमध्ये बदलले.
  • लिंग परिवर्तन प्रमाणपत्राची आवश्यकता ही बेकायदेशीर आहे आणि यामुळे अनेक तृतीयपंथीयांना त्यांच्या स्वत:ची ओळख पटविणार्‍या लिंगाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पासपोर्ट घेण्यास प्रतिबंधित केले गेले आहे.

 

पासपोर्टच नसल्याने लिंगबदलाची प्रक्रियाही अर्धवट

  • याचिकाकर्त्याने यापूर्वी बँकॉकमधील डॉक्टरांकडून चेहऱ्यावर स्त्रीलिंगी शस्त्रक्रिया देखील केली आहे.
  • बँकॉकमधील त्याच डॉक्टरांकडून ती बाकी शस्त्रक्रिया करणार आहे.
  • याचिकेत म्हटले आहे की, “याचिकाकर्त्याकडे सध्या पासपोर्ट नाही आणि म्हणूनच तो त्याच्या पुढील शस्त्रक्रियेसाठी कुठेही प्रवास करू शकत नाही आहे.”

Tags: दिल्ली उच्च न्यायालयन्यायमूर्ती ज्योती सिंहमुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल
Previous Post

“महाराष्ट्राची २४ हजार कोटींची जीएसटी भरपाई तातडीने मिळावी”

Next Post

शेतकऱ्यांना कसं फसवतात? आधी प्रचंड वाढ, मग अनुदान, शेवटी किंमत तीच!

Next Post
farmers

शेतकऱ्यांना कसं फसवतात? आधी प्रचंड वाढ, मग अनुदान, शेवटी किंमत तीच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!