Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाराष्ट्र-मप्रला जास्त ऑक्सिजन, दिल्लीला कमी का?” दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

April 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
delhi high court 2

मुक्तपीठ टीम

कोरोना रुग्णांसाठी जीवघेण्या ठरणाऱ्या ऑक्सिजन टंचाईची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. विशेषत: राजधानी दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र, मध्यप्रदेशला मागणीपेक्षा जास्त आणि दिल्लीला मागणीपेक्षा कमी ऑक्सिजन वाटप का करण्यात आले, असे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार विचारले आहे.

न्यायमूर्ती विपिन संघी आणि रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने केंद्राला हा प्रश्न विचारला आहे. केंद्र सरकारच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. तर ज्येष्ठ वकील राहुल मेहरा यांनी दिल्ली सरकारची बाजू मांडली.

केंद्र सरकारचे मुद्दे

  • ऑक्सिजन वाटपातील फरकाचं कारण सांगितले जाईल.
  • मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त ऑक्सिजन का, तेही सरकार स्पष्ट करेल. अशी अनेक राज्ये आहेत ज्यांना मागणीपेक्षा कमी ऑक्सिजनचे वाटप केले गेले आहे.
  • केंद्र सरकारसाठी इतर राज्यांप्रमाणे दिल्लीतील लोकांचे प्राणही तेवढेच महत्वाचे आहेत. दिल्लीतील मागणी पूर्ण करण्यासाठी इतर राज्यांना करण्यात येणारा पुरवठा कमी करता येणार.
  • सध्याच्या परिस्थितीमध्ये दिल्लीला होणारा पुरवठा पुरेसा असल्याचं सांगितलं.

दिल्ली सरकारचे मुद्दे

  • दिल्लीमध्ये ७०० मेट्रीक टन इतकी मागणी आहे.
  • केंद्र सरकारने दिल्लीला केवळ ४८० मेट्रिक टन ऑक्सिजन कोटा वाटप केला.
  • अनेक राज्यांची ऑक्सिजनची मागणी व त्यांना देण्यात आलेल्या वाटपाची यादी सादर केली आहे.
  • मागणीनुसार केवळ दिल्लीला ऑक्सिजन पुरविला जात नाही.
  • त्यांनी खंडपीठाला सांगितले की बर्‍याच राज्यात केंद्र सरकार मागणीपेक्षा जास्त ऑक्सिजन देत आहे.

Tags: Central Government Of IndiacoronaDelhi High Courtoxygenऑक्सिजनकेंद्र सरकारकोरोनादिल्ली उच्च न्यायालयमध्यप्रदेशमहाराष्ट्र
Previous Post

यंदा महाराष्ट्र दिन समारंभ अत्यंत साधेपणाने

Next Post

प्रियांकानंतर निकचेही भारतासाठी मदतीचे आवाहन…फॅन म्हणाले थँक यू जिजू!

Next Post
priyanka nick

प्रियांकानंतर निकचेही भारतासाठी मदतीचे आवाहन...फॅन म्हणाले थँक यू जिजू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!