उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये रामानंतर आता लव-कुश का?

मुक्तपीठ टीम उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा ओबीसी कार्ड वापरतानाच लव-कुश सूत्रही वापरणार आहे. राज्यातील ओबीसी जातींमधील दोन जातींच्या मतदारांना लक्ष्य करून आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाने हे मूळ बिहारमधील जनता दलाचे सूत्र उत्तर प्रदेशातही वापरले होते. आता ते पुन्हा वापरले जाणार आहे. त्यासाठी दोन ओबीसी जातींमधील दोन नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काय आहे लव-कुश सूत्र … Continue reading उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये रामानंतर आता लव-कुश का?