ईडीनं पीएमएलए कायद्याखाली अटक केल्यावर जामीन मिळवणं सोपं का नसतं? जाणून घ्या तरतुदी…

मुक्तपीठ टीम प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यानुसार ईडी कारवाई करते तेव्हा भल्याभल्यांचे धाबे दणाणतात. त्याचं कारणच तसं आहे. या कायद्याखाली निर्दोषत्व सिद्ध करणं आरोपीसाठी सोपं नसतं. तेवढंच नाही तर या कायद्याखाली झालेल्या अटकेनंतर जामीन मिळवणं सोपं नसतं. त्या कायद्यात जामीनासाठी दुहेरी अटी आहेत. पीएमएलए कायद्यातील जामीनासाठीच्या दुहेरी अटी कोणत्या? या प्रकरणात माझा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नाही, … Continue reading ईडीनं पीएमएलए कायद्याखाली अटक केल्यावर जामीन मिळवणं सोपं का नसतं? जाणून घ्या तरतुदी…