अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…

मुक्तपीठ टीम बॉलीवूडचे जेष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. आज ११ ऑक्टोबर २०२२ रोजी ते त्यांचा ८०वा वाढदिवस साजरा करणार आहेत. शतकातील महान नायकाच्या नावामागे एक रंजक कथा आहे. त्यांचे खरे नाव इन्कलाब असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला. पण केबीसीच्या एका एपिसोडमध्ये बिग बींनी खुलासा केला होता की, त्यांचे नाव कधीही इन्कलाब ठेवण्यात आले … Continue reading अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…