देशात, जगात कुठे, किती मिळते पितृत्वाची सुट्टी? विराट कोहलीच्या सुट्टीच्या निमित्तानं घ्या माहिती…

मुक्तपीठ टीम वडिल बनण्याच्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणे पसंत केले. सोशल मीडियावर बरीच चर्चा यावर रंगली होती, पण त्यात आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वडील होण्याची जबाबदारी. कायद्याच्या नजरेतून पाहायला गेले तर महिलांना सहा महिन्यांची प्रसूती रजा दिली जाते. मात्र, पितृत्व रजेसाठी अद्याप कोणताही कायदा करण्यात आलेला नाही. पण सेवा … Continue reading देशात, जगात कुठे, किती मिळते पितृत्वाची सुट्टी? विराट कोहलीच्या सुट्टीच्या निमित्तानं घ्या माहिती…