आता व्हॉट्सअपवर भन्नाट फिचर…स्वत:शीच करा चॅट! कसं ते जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम व्हाट्सअॅपवर कोणतेही मजकूर,लिंक, डॉक्युमेंट आणि मेसेज सेव्ह करण्यासाठी आपल्याला ते आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवावे लागते. कारण हे मजकूर,लिंक, डॉक्युमेंट आणि मेसेज आपल्याला गरजेच्यावेळी सहज उपलब्ध होऊ शकतात. हा उपाय आपले मजकूर,लिंक, डॉक्युमेंट आणि मेसेज सेव्ह ठेवण्यासाठी एक सोपा उपाय आहे. परंतु आम्ही तुम्हाला आज यापेक्षाही सोपा उपाय सुचवणार आहोत. आणि या उपायांमुळे … Continue reading आता व्हॉट्सअपवर भन्नाट फिचर…स्वत:शीच करा चॅट! कसं ते जाणून घ्या…