व्हॉट्सअॅपने आणले ‘हे’ नवीन फीचर, असलीच पाहिजे माहिती…

मुक्तपीठ टीम अनेक महिन्यांपासून आपल्या पॉलिसीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या लोकप्रिय इन्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी नव-नवीन फीचर्स आणत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने आपल्या नवीन फीचर्सना रोल आउट करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली आहे. काही नवीन फीचर्ससुद्धा आणत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच कंपनीने नुकतेच आपल्या युजर्ससाठी ‘स्प्लॅश स्क्रीन फीचर’ हे नवीन फीचर्स रोल … Continue reading व्हॉट्सअॅपने आणले ‘हे’ नवीन फीचर, असलीच पाहिजे माहिती…