सरकारी नियमांमुळे मॅसेज काय आणि कोणी पाठवला ते कळणार! व्हॉट्सअ‍ॅप सरकारविरोधात न्यायालयात!

मुक्तपीठ टीम व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये भारत सरकारविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत व्हॉट्सअ‍ॅपने बुधवारपासून जारी केलेल्या आयटी नियमांना स्थगिती द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. नव्या नियमांमुळे यूजर्सच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे.   फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने मंगळवारी हा खटला दाखल केला आहे. या नियमांनुसार अ‍ॅपवर विशिष्ट मेसेज कोठून आला … Continue reading सरकारी नियमांमुळे मॅसेज काय आणि कोणी पाठवला ते कळणार! व्हॉट्सअ‍ॅप सरकारविरोधात न्यायालयात!