व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील इतरांच्या पोस्टसाठी अ‍ॅडमिन जबाबदार नसणार! न्यायालयाचा दिलासा! 

मुक्तपीठ टीम व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चालवणाऱ्या अ‍ॅडमिनसाठी दिलासाची बातमी आहे. यापुढे ग्रुपमधील इतर सदस्याच्या आक्षेपार्ह पोस्टसाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जाणार नाही. इतकेच नाही तर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनविरूद्धही फौजदारी खटला चालविण्यास परवानगी दिली जाणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधील इतर सदस्यांच्या आक्षेपार्ह पोस्टसाठी ग्रुप अ‍ॅडमिनला जबाबदार धरले … Continue reading व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील इतरांच्या पोस्टसाठी अ‍ॅडमिन जबाबदार नसणार! न्यायालयाचा दिलासा!